• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. flipkart tv days sale best offers 43 inch 4k display smart tvs by mi samsung prp

Flipkart TV Days: अप्रतिम 4K डिस्प्ले असलेल्या या ५ स्मार्ट टीव्ही अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करा

स्मार्टफोन प्रमाणे आता घरो-घरी Smart Tv देखील सामान्य झाले. या स्मार्ट टीव्हीमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स असल्यामुळे ग्राहकांना देखील हे टीव्ही विशेष आवडतात. गेल्या काही वर्षांत Android आणि Smart TV ची मागणी प्रचंड वाढली आहे.

April 19, 2022 19:34 IST
Follow Us
  • या 43-इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला अल्ट्रा HD 4K LED डिस्प्ले मिळेल. हे फ्लिपकार्ट वरून 33,990 रुपयांना खरेदी करू शकता. तर त्याची मूळ किंमत 52,900 रुपये आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरून 1,700 रुपयांची बचत करू शकता आणि एक्सचेंज ऑफरसह 18,000 रुपये वाचवू शकता. हा टीव्ही 14,290 रुपयांना खरेदी करता येईल.
    1/5

    या 43-इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला अल्ट्रा HD 4K LED डिस्प्ले मिळेल. हे फ्लिपकार्ट वरून 33,990 रुपयांना खरेदी करू शकता. तर त्याची मूळ किंमत 52,900 रुपये आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरून 1,700 रुपयांची बचत करू शकता आणि एक्सचेंज ऑफरसह 18,000 रुपये वाचवू शकता. हा टीव्ही 14,290 रुपयांना खरेदी करता येईल.

  • 2/5

    43-इंचाचा 4K डिस्प्ले असलेला हा स्मार्ट टीव्ही बाजारात 34,999 रुपयांना विकला जात आहे, परंतु तुम्ही फ्लिपकार्ट सेलमधून तो 29,999 रुपयांना खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड युजर 1,500 रुपयांची बचत करू शकतात आणि संपूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यावर 21,400 रुपये मिळवू शकतात. Mi चा हा स्मार्ट टीव्ही तुम्ही 7,099 रुपयांना खरेदी करू शकता.

  • 3/5

    45,000 रुपयांचा हा 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही 28,999 रुपयांना विकला जात आहे. तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून 1,450 रुपये वाचवू शकता आणि पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यावर 21,400 रुपयांची सूट मिळवू शकता. एकूणच, तुम्ही हा टीव्ही 6,149 रुपयांमध्ये घरी घेऊ शकता.

  • 4/5

    Motorola चा 47,999 रुपयांचा हा स्मार्ट टीव्ही 32,999 रुपयांना विकला जात आहे. यामध्ये तुम्हाला 43-इंचाचा डिस्प्ले मिळेल आणि तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून 1,650 रुपये वाचवू शकाल. तुमच्या जुन्या स्मार्ट टीव्हीच्या बदल्यात हा स्मार्ट टीव्ही खरेदी करून तुम्ही आणखी 18 हजारांची बचत करू शकता. हा मोटोरोला टीव्ही तुम्हाला 13,349 रुपयांना मिळू शकतो.

  • 5/5

    43-इंचाचा 4K डिस्प्ले असलेला हा उत्तम स्मार्ट टीव्ही 41,999 रुपयांऐवजी 26,999 रुपयांना खरेदी करता येईल. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड युजर्सना 1,250 रुपयांची बचत मिळेल आणि एक्सचेंज ऑफरसह 18,000 रुपयांची बचत करता येईल. एकूणच, हा स्मार्ट टीव्ही 7,749 रुपयांना खरेदी करता येईल.

TOPICS
तंत्रज्ञानTechnology

Web Title: Flipkart tv days sale best offers 43 inch 4k display smart tvs by mi samsung prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.