• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. how to find your lost android phone know the process here scsm

Photos: अँड्रॉइड वापरकर्ते आता सहज शोधू शकतात हरवलेला फोन, फॉलो करा ‘या’ टिप्स

May 8, 2022 12:55 IST
Follow Us
  • तुमचा स्मार्टफोन चुकून हरवला आहे आणि आता तुम्ही ते शोधण्याचे मार्ग शोधत आहात, आता ते शक्य आहे.
    1/12

    तुमचा स्मार्टफोन चुकून हरवला आहे आणि आता तुम्ही ते शोधण्याचे मार्ग शोधत आहात, आता ते शक्य आहे.

  • 2/12

    तुम्ही तुमचा स्मार्टफोन सर्व परिस्थितीत शोधू शकता याची खात्री करण्यासाठी, तुम्हाला काही गोष्टींची खात्री करणे आवश्यक आहे. हे घटक तुम्हाला तुमचा अँड्रॉइड फोन पटकन शोधण्यात मदत करतील. हे गूगलने हायलाइट केलेले घटक आहेत.

  • 3/12

    तुमचा फोन चालू असावा. तुम्ही तुमच्या गूगल खात्यात साइन इन केलेले असणे आवश्यक आहे.

  • 4/12

    तुमचा फोन मोबाईल डेटा किंवा वाय-फायशी कनेक्ट केलेला असणे आवश्यक आहे. तुमचा फोन गूगल प्ले वर दिसला पाहिजे.

  • 5/12

    तुमचे फोन लोकेशन चालू असणे आवश्यक आहे. तुमच्या डिव्हाइसचे फाइंड माय डिवाइस हे वैशिष्ट्य तुमच्या स्मार्टफोनवर सक्षम केलेले असणे आवश्यक आहे.

  • 6/12

    आता सर्वात प्रथम android.com/find वर ​​जा आणि तुमच्या Google खात्यात साइन इन करा.

  • 7/12

    तुमच्याकडे एकापेक्षा जास्त फोन असल्यास, स्क्रीनच्या टॉपवर जाऊन हरवलेला फोन क्लिक करा.

  • 8/12

    आता, तुमच्या हरवलेल्या फोनवर Google खात्यात साइन इन करा.

  • 9/12

    तुमच्या हरवलेल्या फोनमध्ये एकापेक्षा जास्त वापरकर्ता प्रोफाइल असल्यास, मुख्य प्रोफाइलवर असलेल्या Google खात्याने साइन इन करा.

  • 10/12

    असे केल्याने तुम्हाला हरवलेल्या फोनला नोटिफिकेशन मिळते. गुगल मॅपवर फोन कुठे आहे याची माहिती मिळेल.

  • 11/12

    तुमच्या फोनची बॅटरी संपली असल्यास, तुम्हाला त्याचे शेवटचे ज्ञात स्थान दिसेल.

  • 12/12

    तुम्ही डिव्हाइस लॉक केलेले नसतानाही लॉक करू शकता. तुम्ही डिव्हाइसवरील डेटा कायमचा हटवू शकता. तसेच तुम्ही Google Chrome मध्ये ‘Where is my phone’ टाइप करू शकता आणि तुम्हाला शोधायचे असलेले डिव्हाइस निवडू शकता. (all photos: financial express)

TOPICS
टेक्नोलॉजी न्यूजTechnology Newsतंत्रज्ञानTechnologyस्मार्टफोनSmartphone

Web Title: How to find your lost android phone know the process here scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.