• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. here are the smart features of nike adapt bb smart shoes pvp

Photos : जाणून घ्या, Nikeच्या Adapt BB Smart Shoesचे स्मार्ट फीचर्स

नायकीचे हे शूज लेसला रोबोटप्रमाणे बांधतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आली आहे.

Updated: May 9, 2022 21:48 IST
Follow Us
  • तुम्ही स्मार्टफोन्स, स्मार्टवॉच आणि स्मार्ट गॅजेट्सचा भरपूर वापर केला असेल, पण तुम्हाला कोणत्याही स्मार्ट शूबद्दल विचारले तर तुमचे उत्तर कदाचित नाही असेच असेल.
    1/12

    तुम्ही स्मार्टफोन्स, स्मार्टवॉच आणि स्मार्ट गॅजेट्सचा भरपूर वापर केला असेल, पण तुम्हाला कोणत्याही स्मार्ट शूबद्दल विचारले तर तुमचे उत्तर कदाचित नाही असेच असेल.

  • 2/12

    मात्र, नुकतंच Nike ने आपले स्मार्ट शूज लाँच केले आहेत. हे नायकी शू स्मार्ट आणि पूर्णपणे स्वयंचलित आहे.

  • 3/12

    नायकीचे हे शूज लेसला रोबोटप्रमाणे बांधतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आली आहे.

  • 4/12

    या नायकी शूचे नाव आहे Adapt BB. दिसण्याच्या बाबतीत, ते बास्केटबॉल शूसारखे आहे.

  • 5/12

    जर तुम्ही बास्केटबॉल खेळाडू असाल तर हे तुमच्यासाठी अगदी योग्य आहेत.

  • 6/12

    या बुटाचे वैशिष्ट्य म्हणजे ते परिधान केल्यावर आपोआप लेसेस बांधले जातात.

  • 7/12

    Nike Adapt BB रक्तदाब सांगण्यास देखील सक्षम आहे.

  • 8/12

    याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते परिधान करून तुम्ही चालत असाल आणि तुमचे पाय सुजले तर हा शू तुमच्या रक्तदाबानुसार आपोआप अ‍ॅडजस्ट होईल. हे शू गरजेनुसार घट्ट आणि सैल होतात.

  • 9/12

    तुम्ही अ‍ॅपच्या माध्यमातून या शूला पूर्णपणे नियंत्रित करू शकता.

  • 10/12

    याआधी नायकीने Nike + iPod आणि Nike + Training सारखे स्मार्ट शूज सादर केले आहेत जे लोकांनाही आवडले आहेत.

  • 11/12

    Nike Adapt BB भारतात लॉंच करण्याबाबत कंपनीने अद्याप काहीही सांगितले नाही.

  • 12/12

    सर्व फोटो : nike.com

TOPICS
टेक्नोलॉजी न्यूजTechnology Newsतंत्रज्ञानTechnology

Web Title: Here are the smart features of nike adapt bb smart shoes pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.