-
अॅपल कंपनीने २०२२ मध्ये ९७.२ अब्ज डॉलर कमाई केली आहे.
-
क्युपर्टिनो जायंटच्या निकालांनुसार, आयफोन लाँच झाल्यानंतर जवळपास १५ वर्षांत अॅपलचे हे सर्वाधिक उत्पन्न आहे.
-
अॅपलने २०२२ मध्ये कमावलेल्या ९७.२ बिलियन डॉलर पैकी ५०.५ बिलियन डॉलर पेक्षा जास्त रुपये आयफोनमधून कमावले आहेत.
-
१०.४४ बिलियन डॉलर मॅक कॉम्प्युटरच्या विक्रीतून कमावले आहेत.
-
तसेच ८.८१ बिलियन डॉलर वेअरबल आणि ऍक्सेसरीज विक्रीतून कमावले आहेत
-
७.६५ बिलियन डॉलर आयपॅडच्या विक्रीतून कमावले आहेत.
-
अॅपल कंपनीने २००७ मध्ये आयफोन लाँच केला होता.
-
त्यावर्षी कंपनीने १.५५ ट्रिलियन पेक्षा जास्त कमाई केली होती.
-
अॅपल कंपनीने आयफोन वापरकर्त्यांना कंपनीच्याच सेवा आणि अॅक्सेसरीज खरेदी करणे बंधनकारक केले आहे.
-
या सेवांच्या विक्रीतूनही कंपनीने सर्वाधिक पैसा कमावला आहे,
-
२०२१ मध्ये अॅपलने एकूण २४२ दशलक्ष आयफोन विकले, ही आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे.
-
सध्या जगात आयफोन वापरणाऱ्यांची संख्या १.२ अब्ज आहे.
गेल्या १५ वर्षात अॅपल कंपनीने आयफोन विक्रीतून किती रुपये कमावले माहिती आहे का? इथं घ्या जाणून
आयफोन लाँच करून अॅपल कंपनीला १५ वर्षे झाले आहेत.
Web Title: How much money the iphone has made for apple over 15 years dpj