• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. made in india vande bharat express train manufactured photos chennai rmm

‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वेची निर्मिती कशी होतेय? पाहा PHOTOS

‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे चेन्नईमध्ये तयार केली जात आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचं प्रत्येक युनिट युरोपियन एक्स्प्रेसच्या तुलनेत ४० टक्के स्वस्त असल्याचं सांगितलं जात आहे.

Updated: May 28, 2022 18:12 IST
Follow Us
  • भारतीय रेल्वेची 'वंदे भारत एक्स्प्रेस' रेल्वे चेन्नईमध्ये तयार केली जात आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचं प्रत्येक युनिट युरोपियन एक्स्प्रेसच्या तुलनेत ४० टक्के स्वस्त असल्याचं सांगितलं जात आहे. चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी (ICF) मधील LHB शेडमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांची निर्मिती केली जात आहे. ही रेल्वे नेमकी कशी तयार केली जात आहे? याचे काही फोटो समोर आले आहेत.
    1/7

    भारतीय रेल्वेची ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे चेन्नईमध्ये तयार केली जात आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचं प्रत्येक युनिट युरोपियन एक्स्प्रेसच्या तुलनेत ४० टक्के स्वस्त असल्याचं सांगितलं जात आहे. चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी (ICF) मधील LHB शेडमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांची निर्मिती केली जात आहे. ही रेल्वे नेमकी कशी तयार केली जात आहे? याचे काही फोटो समोर आले आहेत.

  • 2/7

    चेन्नईमधील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी (ICF) च्या LHB शेडमध्ये काही कामगार वंदे भारत एक्स्प्रेसचे डबे तयार करण्यात व्यस्त आहेत.

  • 3/7

    पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी योजना ‘मेक इन इंडिया’ला केंद्रस्थानी ठेवून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची रचना आणि निर्मिती भारतात करण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

  • 4/7

    वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेचे डबे GPS आधारित ऑडिओ-व्हिज्युअल प्रवासी माहिती प्रणालीने (audio-visual passenger information system) सुसज्ज असणार आहेत.

  • 5/7

    वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एकूण १६ एसी डबे असतील, ज्यापैकी दोन डबे एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी असणार आहेत.

  • 6/7

    वंदे भारत एक्स्प्रेसची एकूण आसन क्षमता १ हजार १२८ एवढी असणार आहे.

  • 7/7

    चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी (ICF)मधील LHB शेडमध्ये सध्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या चालक केबिनची निर्मिती केली जात आहे. (सर्व फोटो सौजन्य- पीटीआय)

TOPICS
चेन्नईChennai

Web Title: Made in india vande bharat express train manufactured photos chennai rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.