• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. aadhaar card four ways to protect aadhaar card data two factor authentication masked aadhaar card prp

Aadhaar Card: आधार डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ‘या’ चार पद्धती वापरा, सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहा

आधारच्या डेटाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांत फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तर तुम्ही या चार मार्गांनी तुमची आधार माहिती सुरक्षित ठेवू शकता.

June 9, 2022 13:27 IST
Follow Us
  • Tips to Protect Aadhaar Card Data: आधार कार्ड हे आजच्या काळात सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. यामध्ये आमचे सर्व वैयक्तिक तपशील जसे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि बायोमेट्रिक माहिती रेकॉर्ड केली जाते.
    1/9

    Tips to Protect Aadhaar Card Data: आधार कार्ड हे आजच्या काळात सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. यामध्ये आमचे सर्व वैयक्तिक तपशील जसे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि बायोमेट्रिक माहिती रेकॉर्ड केली जाते.

  • 2/9

    अशा स्थितीत आधारच्या डेटाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांत फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

  • 3/9

    काही दिवसांपूर्वी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने या प्रकरणाची माहिती देताना एक अॅडव्हायजरी जारी करून लोकांना त्यांचे आधार कोणत्याही सार्वजनिक संगणकावरून डाउनलोड करू नये, असे सांगितले होते.

  • 4/9

    यासोबतच लोकांना त्यांची आधार माहिती शेअर करण्यासही मनाई करण्यात आली आहे. जर तुम्हाला आधारच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून स्वतःला वाचवायचे असेल, तर तुम्ही या चार मार्गांनी तुमची आधार माहिती सुरक्षित ठेवू शकता.

  • 5/9

    टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनद्वारे तुम्ही तुमची आधार माहिती सुरक्षित ठेवू शकता. यामध्ये तुम्ही आधार कार्ड मोबाईल नंबर आणि ईमेलसोबत लिंक करा.

  • 6/9

    त्यानंतर कोणत्याही संगणकावर आधार उघडण्यासाठी तुम्हाला मोबाईल आणि ईमेल आयडीवर व्हेरिफिकेशन करावे लागेल. अशा प्रकारे तुमचा आधार डेटा चोरीला जाणार नाही.

  • 7/9

    मास्क्ड केलेल्या आधार कार्डद्वारे तुम्ही तुमचा आधार डेटा सुरक्षित ठेवू शकता. मास्क्ड आधार कार्डमध्ये आधार क्रमांकाच्या पहिल्या ८ क्रमांकाऐवजी xxx लिहिलेले असते. यानंतर तुम्हाला फक्त शेवटचे चार क्रमांकाचे अंक दिसतील. अशा परिस्थितीत आधार क्रमांकाचा गैरवापर होऊ शकत नाही.

  • 8/9

    तुमचा आधार डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही बायोमेट्रिक लॉक करू शकता. अशा परिस्थितीत कोणीही तुमच्या बायोमेट्रिकचा गैरवापर करू शकत नाही. तुम्ही तुमच्या गरजेनुसार बायोमेट्रिक्स लॉक आणि अनलॉक देखील करू शकता.

  • 9/9

    व्हर्च्युअल आयडीद्वारे तुम्ही तुमचा आधार देखील सहज सुरक्षित करू शकता. mAadhaar अॅपवर जाऊन १६ अंकी व्हर्च्युअल आयडी तयार करा. त्यानंतर तुम्ही ते काही काळ वापरू शकता. नंतर ते कालबाह्य होते. नंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार ते पुन्हा जनरेट करू शकता.

TOPICS
आधार कार्डAadhar Card

Web Title: Aadhaar card four ways to protect aadhaar card data two factor authentication masked aadhaar card prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.