• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. macbook air m2 2022 in pics first look at design specs features and more

अ‍ॅपलचे नवे ‘मॅकबूक एअर’ लॉन्च; वेगवान CPU, शक्तिशाली GPU सह दमदार फिचर

June 13, 2022 17:50 IST
Follow Us
  • अ‍ॅपलने WWDC 2022 मध्ये एम २ (M2) आधारित मॅकबूक एअर (MacBook Air) लाँच केले आहे.
    1/9

    अ‍ॅपलने WWDC 2022 मध्ये एम २ (M2) आधारित मॅकबूक एअर (MacBook Air) लाँच केले आहे.

  • 2/9

    अ‍ॅपलने अंतर्निहित एम २ चिपसह बनविलेली ही सर्वात वेगवान मॅकबुक एअर आहे १८% वेगवान CPU, ३५% अधिक शक्तिशाली GPU आणि ४०% वेगवान न्यूरल इंजिनचा यात वापर करण्यात आला आहे.

  • 3/9

    एम १ (M1) आधारित मॉडेलपेक्षा. यात नवीन डिझाइन आणि जलद चार्जिंग सपोर्ट देखील आहे. एकदा तुम्हीही अ‍ॅपलच्या नवीन (एम २ मॅकबूक एअर ) M2 MacBook Air वर एक झटपट नजर टाका. (फोटो क्रेडिट: अ‍ॅपल)

  • 4/9

    एम २ मॅकबूक एअर (M2 MacBook Air) ने एक नवीन स्लीक आणि लाइटवेट युनिबॉडी मेटल डिझाइन आणले आहे. जे फक्त ११.३mm एवढ्या मापाचे आहे आणि वजन फक्त १.२४kg आहे. (फोटो क्रेडिट: अ‍ॅपल )

  • 5/9

    मॅकबूक एअर २०२२ (2022 MacBook Air) मध्ये १३.६ -इंचाचा “लिक्विड रेटिना” डिस्प्ले (२५६०×१६६४ पिक्सेल) स्लिम बेझल्स आणि १०८०p वेबकॅम अप-टॉप आहे जो एका नॉचमध्ये ठेवला आहे. (फोटो क्रेडिट: अ‍ॅपल )

  • 6/9

    अ‍ॅपल (Apple) चे एम २ M2 सिस्टम-ऑन-चिप २०२२ मॅकबूक एअर (MacBook Air) ला शक्ती देते. तुम्ही ८-कोर सीपीयू (CPU) आणि १०-कोर जीपीयू (GPU) पर्यंत (8-कोर देखील उपलब्ध) मिळवू शकता. (फोटो क्रेडिट: अ‍ॅपल)

  • 7/9

    तुम्हाला दोन थंडरबोल्ट पोर्ट आणि हेडफोन जॅक मिळेल. (फोटो क्रेडिट: ऍपल)

  • 8/9

    नवीन मॅकबूक एअर मेगासेफ (MacBook Air MagSafe) व्यतिरिक्त 67W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते. (फोटो क्रेडिट: अ‍ॅपल)

  • 9/9

    (एम २) M2 सह मॅकबूक एअर (MacBook Air) भारतात १ लाख १९ हजार ९०० रुपये (शिक्षणासाठी १ लाख ९ हजार ९०० रुपये) पासून सुरू होते. (फोटो क्रेडिट: अ‍ॅपल)

TOPICS
अ‍ॅपलAppleतंत्रज्ञानTechnology

Web Title: Macbook air m2 2022 in pics first look at design specs features and more

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.