Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. always remember these tips before buying smart watch pns

Photos : नवीन Smart Watch विकत घेणार आहात? त्यामध्ये ‘या’ गोष्टी नक्की तपासा

September 20, 2022 15:09 IST
Follow Us
  • Always remember these tips before buying smart watc
    1/12

    सध्या अनेक ऑनलाईन सेल सुरू होणार आहेत. त्यामध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर मोठी सूट देण्यात येणार आहे. तसेच येणाऱ्या सणांच्या काळात आपण अनेक नव्या गोष्टी विकत घेतो.

  • 2/12

    यामध्ये तुम्ही जर नवीन स्मार्ट वॉच विकत घेण्याचा विचार करत असाल तर त्याआधी काही गोष्टी जाणून घ्या ज्या तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.

  • 3/12

    जेव्हा तुम्ही स्मार्ट वॉच खरेदी करता तेव्हा त्यात फक्त अमोल्डेड (Amolded) डिस्प्ले असल्याची खात्री करा. अमोल्डेड डिस्प्लेमध्ये कलर पॉप खूप चांगला असतो आणि यामध्ये यूजर्सना एक उत्तम व्हिज्युअल अनुभव मिळतो.

  • 4/12

    अमोल्डेड डिस्प्ले असलेले स्मार्ट वॉचची किंमत थोडी जास्त असली तरी ते ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

  • 5/12

    ज्या व्यक्ती स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्हिटी करतात त्यांच्यासाठी स्मार्ट वॉचमध्ये स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर फीचर असणे अत्यंत गरजेचे आहे.

  • 6/12

    कारण या फीचरमुळे आपण किती कॅलरीज बर्न केल्या आहेत आणि कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करत आहोत हे सहजपणे जाणून घेता येते.

  • 7/12

    आजकाल निरोगी राहणे खूप कठीण झाले आहे, त्यामुळे जर तुम्ही स्मार्ट वॉच विकत घेणार असाल, तर त्यात हेल्थ फीचर्स असणे आवश्यक आहे.

  • 8/12

    या फीचर्समुळे आरोग्याबद्दल अपडेट मिळवण्यास मदत मिळते. हे फीचर सतत आरोग्यावर लक्ष ठेवते.

  • 9/12

    तुमच्या स्मार्ट वॉचमध्ये कनेक्टिव्हिटी फीचर्स असणे खूप महत्त्वाचे आहे. कनेक्टिव्हिटी फीचर्स नसल्यास तुम्ही स्मार्ट वॉचवरून कॉल करू शकणार नाही किंवा तुमचा स्मार्टफोन तुमच्या स्मार्ट वॉचशी कनेक्ट होऊ शकणार नाही.

  • 10/12

    त्यामुळे तुम्हाला या सुविधांचा वापर करता यावा यासाठी कनेक्टिव्हिटी फीचर्स असणे खूप महत्वाचे आहे. ही गोष्ट स्मार्ट वॉच विकत घेताना नेहमी लक्षात ठेवा.

  • 11/12

    नवीन स्मार्ट वॉच विकत घेताना सिलिकॉन स्ट्रॅप आहे का हे तपासा, कारण जर तुम्ही सामान्य स्ट्रॅप असणारे स्मार्ट वॉच घातले तर त्यामुळे तुमच्या मनगटावर हवा तसा कंफर्ट मिळत नाही.

  • 12/12

    इतर स्ट्रॅप स्वेट प्रूफ नसतात, त्यामुळे स्मार्टवॉच विकत घेताना त्यामध्ये सिलिकॉन स्ट्रॅप आहे ना ते आठवणीने तपासा. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)

TOPICS
टेक न्यूजTech Newsटेक्नोलॉजी न्यूजTechnology News

Web Title: Always remember these tips before buying smart watch pns

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.