Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. 5 g budget smartphones for good connectivity ssb

‘हे’ आहेत 20 हजारांखालील ५ जी स्मार्टफोन्स, जाणून घ्या फीचर

देशात ५ जी सेवेचा शुभारंभा झाला आहे. त्यामुळे लवकरच ग्राहकांना ५ जी सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांचा कल देखील ५ जी फोन्सकडे वाढेल. आज आपण काही बजेट ५ जी स्मार्टफोन्स बाबत जाणून घेऊया.

October 2, 2022 22:16 IST
Follow Us
  • 5 g phones
    1/6

    realme narzo 50 5G या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये इतकी आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. (source – narzo)

  • 2/6

    Realme 9Pro 5G हा ५ जी फोन असून यात गतिमान स्नॅपड्रॅगन ६९५ जी प्रोसेसर देण्यात आले आहे. यात ६.६ इंच डिस्प्ले आहे. तसेच ५ हजार एमएएचची बॅटरी आहे. याची किंमत १९ हजार १०९ रुपये इतकी आहे. (source – realme)

  • 3/6

    Poco X4 5G या फोनची किंमत २० हजार आहे. हा ५ जी फोन असून यात ६४ मेगपिक्सेलचा कॅमेरा आहे. (source – poco)

  • 4/6

    Redmi Note 11 Pro ची किंमत १८ हजार ९९९ रुपये इतकी आहे. हा ५ जी फोन असून यात हेलियो जी ९६ चिपसेट आहे. फोनमध्ये १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. (source – REDMI)

  • 5/6

    samsung m13 5g या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे. फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये असून तो ११ हजार ९९९ रुपयांना अमेझॉनवर मिळत आहे. (source – samsung)

  • 6/6

    Samsung Galaxy M33 5G या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये इतकी आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. (source – samsung)

TOPICS
टेक न्यूजTech Newsतंत्रज्ञानTechnology

Web Title: 5 g budget smartphones for good connectivity ssb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.