-
अॅपल आयफोन १३ च्या १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे.
-
अॅपल आयफोन १३ हा फोन ६९,९०० रुपये किमतीचा आहे, परंतु ४ टक्के डिस्काउंटनंतर, तो ६६,९९० रुपयांना उपलब्ध आहे.
-
फ्लिपकार्टवर आयफोन १३ वर बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि किंमती कपातीचा लाभ मिळत आहे.
-
तुम्ही सिटी क्रेडिट कार्ड व्यवहारांवर १० टक्के म्हणजेच १,५०० रुपयांपर्यंत बचत करू शकता.
-
सिटी क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहार १० टक्के म्हणजे २,००० रुपयांपर्यंत बचत करू शकतात.
-
याशिवाय सिटी डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास १,५०० रुपयांची सूट मिळू शकते.
-
तसेच जुना किंवा सध्याचा फोन दिल्यास १८,५०० रुपयांची बचत होऊ शकते.
-
एक्सचेंज ऑफरचा संपूर्ण फायदा तुम्ही एक्सचेंजमध्ये ऑफर करत असलेल्या फोनच्या सध्याच्या स्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून असतो.
-
बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा पुरेपूर फायदा घेतल्यास, प्रभावी किंमत कमी होऊ शकते. अॅपल आयफोन १३ वरील ऑफरचा पुरेपूर फायदा घ्या. (फोटो साैजन्य- Indian Express / Financial Express)
Photos: अशी संधी पुन्हा नाही! आता स्वस्तात खरेदी करा iPhone 13; पाहा कुठे मिळतेय ही ऑफर
अॅपलला आपल्या प्रीमियम स्मार्टफोन्ससाठी ओळखले जाते. या स्मार्टफोनची किंमत जास्त असल्याने हा स्मार्टफोन प्रत्येकाला खरेदी करणे शक्य होत नाही. तुम्ही देखील आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला हा फोन स्वस्तात खरेदी करता येणार आहे.
Web Title: Buy iphone 13 at low price pdb