• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. 8 thousand rupees discount on nothing phone 1 by flipkart ssb

NOTHING PHONE 1 वर ८ हजार रुपयांची सूट, ग्लिफ इंटरफेसमुळे दिसतो अनोखा, पाहा फोटो

Discount on nothing phone (1) : तुम्ही अनोखा फोन घेण्याचा विचार करत असाल तर नथिंग फोन (१) हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

Updated: November 16, 2022 14:04 IST
Follow Us
  • nothing phone
    1/12

    तुम्ही अनोखा फोन घेण्याचा विचार करत असाल तर नथिंग फोन (१) हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. (source – flipkart)

  • 2/12

    फ्लिपकार्टवर नथिंग फोन (१) ची लिस्टेड किंमत ३७ हजार ९९९ रुपये आहे. या फोनवर ८ हजार रुपयांची सूट मिळाल्याने फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये झाली आहे. (source – nothing.tech)

  • 3/12

    फोनचे तीन मॉडेल्स आहेत. यामध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेज, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज आणि १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज असलेल्या फोन्सचा समावेश आहे. (source – )

  • 4/12

    फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८ जी + प्रोसेसर मिळत आहे. विशेष म्हणजे, फोनमध्ये ग्लिफ इंटरफेस मिळत आहे. (source – nothing.tech)

  • 5/12

    ग्लिफ इंटरफेसद्वारे फोनच्या मागील भागात देण्यात आलेले एलईडी नियंत्रित करता येतात. रिंगटोणशी सुसंगत होत हे एलईडी रोषणाई करू शकतात. (source – nothing.tech)

  • 6/12

    फ्लिपकार्ट या फोनवर ८ हजार रुपयांची सूट देत आहे. त्यामुळे फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये झाली आहे. यावर बँक ऑफर देखील मिळत आहे. खरेदीसाठी फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड वापरल्यास ५ टक्क्यांचे कॅशबॅक मिळेल. (source – flipkart)

  • 7/12

    तुम्ही जुना फोन एक्सचेंज करून या फोनवर बचत करू शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनवर १७ हजार ५०० रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. नथिंग फोन (१) काळ्या आणि पांढऱ्या या दोन रंग पर्यांमध्ये मिळतो. (source – nothing.tech)

  • 8/12

    ग्लिफ इंटरफेस हे या फोनचे खास वैशिष्ट्ये आहे. ९०० एलईडीने तयार होणारे अनोखे लाइट पॅटर्न कॉलिंग, नोटिफिकेशन आणि चार्जिंग स्थितीबाबत सूचित करतात. (source – flipkart)

  • 9/12

    फोनमध्ये ६.५५ इंच फूल एचडी + ओएलईडी डिस्प्ले मिळत आहे. स्क्रिनला गोरीला ग्लास ५ ची सुरक्षा आहे. (source – flipkart)

  • 10/12

    फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. तर सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. (source – flipkart)

  • 11/12

    सिंगल चार्जवर फोन १८ तास चालत असून दोन दिवस स्टँडबायवर राहू शकतो, असे सांगितल्या जाते. (source – flipkart)

  • 12/12

    फोनमध्ये फास्ट चार्जिंग मिळत असून तो ३० मिनिटात ५० टक्के चार्ज होत असल्याचे सांगितल्या जाते. (source – flipkart)

TOPICS
टेक न्यूजTech Newsतंत्रज्ञानTechnology

Web Title: 8 thousand rupees discount on nothing phone 1 by flipkart ssb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.