• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. amazing products launched at ces 2023 bmw samsung asus amd iphone card and monitors news at las vegas tmb

Photos: रंग बदणाऱ्या BMW गाडीपासून गेमिंग लॅपटॉपपर्यंत, CES 2023 मध्ये लाँच झाले भन्नाट प्रॉडक्ट्स

CES २०२३: लास वेगास येथे सर्वात मोठा टेक शो पार पडला.

Updated: January 9, 2023 19:12 IST
Follow Us
  • CES 2023 मध्ये असूस कंपनीने ३डी डिस्प्ले असलेला प्रोआर्ट स्टुडिओबुक लाँच केला. चष्मामुक्त नोटबुक असे याचे डिझाईन करण्यात आले आहे. (Image Credit - Asus)
    1/9

    CES 2023 मध्ये असूस कंपनीने ३डी डिस्प्ले असलेला प्रोआर्ट स्टुडिओबुक लाँच केला. चष्मामुक्त नोटबुक असे याचे डिझाईन करण्यात आले आहे. (Image Credit – Asus)

  • 2/9

    BMW ने ड्रायव्हरच्या मूडनुसार रंग बदलणारी कार लाँच केली आहे. ज्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. (Image Credit – Bmw)

  • 3/9

    L’Oreal कंपनीने HAPTA नावाचे नवीन मेकअप अ‍ॅप्लिकेशन लाँच केले आहे. ज्यांच्या हाताची हालचाल मर्यादित स्वरूपात आहे अशा विशेष ग्राहकांसाठी हे अ‍ॅप्लिकेटर आहे.(Image Credit – L’Oreal)

  • 4/9

    Dell कंपनीने नवीन गेमिंग लॅपटॉप्स लाँच केले आहेत. जे 13th इंटेल कोअर सीपीयू आणि नेक्स्ट जनरेशन RTX लॅपटॉप GPUs द्वारे संलग्न आहेत. (Image Credit -Dell Alienware)

  • 5/9

    कॉन्टिनेंटलने CES 2023 मध्ये त्याचा वक्र अल्ट्रावाइड डिस्प्ले सादर केला आहे. अल्ट्रावाइड म्हणजे १.२९ मीटर रुंदीचा, एका ए-पिलरपासून दुसऱ्यांपर्यंत वक्र करणे होय. (Image Credit – Financial Express)

  • 6/9

    यंदाचा लास वेगासमधील CES २०२३ हा टेक शो अनेक पातळ्यांवर वेगळा होता.यामध्ये अनके कंपन्यांनी आपले प्रॉडक्ट लाँच केले. (Image Credit – CTA /Facebook)

  • 7/9

    CES २०२३ च्या आधी सॅमसंगने निओ क्यूएलईडी टीव्ही, ओएलईडी टीव्ही आणि मायक्रोएलईडी टीव्हीची नवीन रेंज जाहीर केली आहे. (Image Credit – samsung)

  • 8/9

    Sony ने Afeela नावाची इलेक्ट्रिक कारची घोषणा केली असून ती कार फेब्रुवारी २०२६ मध्ये बाजारात येणार आहे. (Image Credit- Sony CES live presentation screenshot)

  • 9/9

    Volkswagen च्या या मॉडेलमध्ये हेड अप डिस्प्ले , १५ इंचाचा स्क्रीन आणि डिजिटल नियंत्रण असणारे एअर व्हेन्ट्स असे फीचर्स असणार आहेत. (Image Credit- Volkswagen)

TOPICS
टेक न्यूजTech Newsतंत्रज्ञानTechnologyसीईएस २०२३Consumer Electronics Show

Web Title: Amazing products launched at ces 2023 bmw samsung asus amd iphone card and monitors news at las vegas tmb 01

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.