-
Lenovo या कंपनीने आपला Tab P11 5G हा पहिला प्रीमियम टॅबलेट १३ जानेवारी रोजी लाँच केला आहे. (Image Credit- Lenovo)
-
Lenovo Tab P11 5G हा टॅबलेट ५जी कनेक्टिव्हिटीमध्ये येतो. (Image Credit- Lenovo)
-
Tab P11 5G या टॅबलेटमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज येते. (Image Credit- Lenovo)
-
या टॅबलेटमध्ये ११ इंचाचा आयपीएस एलसीडी स्क्रीन येतो. यामध्ये जेबीएलचे चार स्पीकर येतात. (Image Credit- Lenovo)
-
मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने इंटर्नल स्टोरेज ५१२ जीबीने वाढवता येते. (Image Credit- Lenovo)
-
एकदा १०० टक्के चार्ज केल्यावर हा टॅब १२ तास चालता येतो असा कंपनीचा दावा आहे.(Image Credit- Lenovo)
-
या टॅबलेटचे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने इंटर्नल स्टोरेज ५१२ जीबीने वाढवता येते.(Image Credit- Lenovo)
-
हा टॅबलेट lenovo च्या ऑनलाईन स्टोअरवर आणि Amazon India वर उपलब्ध आहे. (Image Credit- Lenovo)
-
Lenovo Tab P11 5G टॅबमध्ये ११ इंचाचा आयपीएस एलसीडी स्क्रीन येतो तसेच जेबीएलचे चार स्पीकर येतात. (Image Credit- Lenovo)
Photos: ११ इंचाचा एलसीडी स्क्रीन ते बॅटरीची क्षमता, जाणून घ्या लेनोवोच्या Premium टॅबलेटबद्दल
Lenovo Tab P11 5G : आपण टॅबलेटच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घेऊयात.
Web Title: Lenovo launched lenovo tab p11 5g a premium tablet photo with attractive battery features tmb 01