• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. amazon great republic day sale 2023 getting great discounts on laptop washing machine smartphones photos tmb

Photos: लॅपटॉपपासून मोबाईलपर्यंत, Amazon Republic Day Sale मध्ये जाणून घ्या ‘या’ ४ प्रॉडक्ट्सची किंमत

Amazon Great Republic Day Sale : या मध्ये ग्राहकांना घरगुती उपकरणे, स्मार्टफोन्स , लॅपटॉप व अन्य वस्तूंवर भरघोस सूट मिळत आहे.

Updated: January 24, 2023 12:05 IST
Follow Us
  • Acer Extensa 15 Laptop
    1/9

    Acer Extensa 15 हा लॅपटॉपची मूळ किंमत ४१,९९९ रुपये असून सेलमध्ये ३२,४९० रुपयांना खरेदी करू शकता.(Image Credit – Acer.com)

  • 2/9

    iQoo Neo 6 5G या स्मार्टफोनची मूळ किंमत २९,९९९ असून या सेलमध्ये हा २७,९९९ रुपयांना मिळत आहे.(Image Credit – Financial Express)

  • 3/9

    LG कंपनीचे फुल ऑटोमॅटिक फ्रंट लोड Washing Machine with Heater याची मूळ किंमत ५१,९९० रुपये असून या सेल मध्ये तुम्हाला हे ३३, ९९० रुपयांना खरेदी करता येणार आहे. (Image Credit- LG.com)

  • 4/9

    Honor MagicBook 14 या लॅपटॉपवर ४१ टक्क्यांची भरघोस सूट या सेलमध्ये मिळत आहे. त्यामुळे हा लॅपटॉप तुम्ही ३८,९९० रुपयांना खरेदी करू शकता.(Image Credit- Honor.com)

  • 5/9

    Sony WH-1000XM4 हे हेडफोन सेलमध्ये हे हेडफोन तुम्हाला १९,९०० रुपये या सवलतीच्या किंमतीत मिळणार आहेत.(Image Credit- Financial Express)

  • 6/9

    . OnePlus Nord 2T 5G या स्मार्टफोन्सवर अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे या सेलमध्ये हा फोन २७,७४९ रुपयांना मिळत आहे(Image Credit – financial Express)

  • 7/9

    Oppo A74 5G हा स्मार्टफोनची मूळ किंमत १७,९९० रू. असून या सेलमध्ये हा फोन १४,९९० रुपयांना खरेदी करता येणार आहे. (Image Credit – Oppo.com )

  • 8/9

    Redmi चा ३२ इंची अँड्रॉइड स्मार्ट एलईडी टीव्हीची मूळ किंमत २४,९९९ रुपये असून तुम्हाला यामध्ये हा एलईडी १०,४९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे.(Image Credit – Financial Express)

  • 9/9

    Redmi Note 11 Pro+ 5G हा स्मार्टफोन या सेलमध्ये तुम्हाला १९,७४९ रुपयांना मिळणार आहे. याची मूळ किंमत २०,९९९ रुपये आहे.(Image Credit- The Indian Express)

TOPICS
टेक न्यूजTech Newsटेक्नोलॉजी न्यूजTechnology Newsतंत्रज्ञानTechnologyप्रजासत्ताक दिन २०२५Republic Day 2025स्मार्टफोनSmartphone

Web Title: Amazon great republic day sale 2023 getting great discounts on laptop washing machine smartphones photos tmb 01

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.