Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. apple is said to be paying around 1 lakh per month to its employees in the two retail stores in india pdb

मुंबई, दिल्लीच्या Apple Store मधील कर्मचाऱ्यांचा पगार किती माहितेय का? आकडा पाहून तुम्हालाही वाटेल तिथे नोकरी करावी

Apple Store India: देशातील Apple Store मधील कर्मचाऱ्यांना मिळतो तब्बल ‘इतका’ भरघोस पगार, आवश्यक शैक्षणिक पात्रताही जाणून घ्या…

Updated: May 7, 2023 12:43 IST
Follow Us
  • जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी ॲपलने भारतात आपले दोन स्टोअर सुरू केले आहेत. 
    1/12

    जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी ॲपलने भारतात आपले दोन स्टोअर सुरू केले आहेत. 

  • 2/12

    भारतात Apple प्रोडक्टची वाढती मागणी पाहता मुंबई आणि दिल्लीमध्ये कंपनीने आपले अलिशान स्टोर्स सुरु केले आहे.

  • 3/12

    अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी नुकतंच भारतात अ‍ॅपल स्टोअरचं उद्घाटन केलं असून या ठिकाणी काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली आहे.

  • 4/12

    मुंबई आणि दिल्ली येतील दोन स्टोअर हाताळण्यासाठी कंपनीने तब्बल १७० कर्मचारी नियुक्त केले असल्याची माहिती आहे.

  • 5/12

    Apple कंपनीच्या प्रत्येक प्रोडक्टसाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात. त्याचप्रमाणे कंपनी आपल्या स्टोअरमधील कर्मचाऱ्यांनाही त्याच तोडीचा पगारही देते.

  • 6/12

    Apple Store मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा कंपनी नेमका किती पगार देते हे तुम्हाला माहित आहे का? पगार किती आणि त्यांचे शिक्षण किती याबद्दल जाणून घेऊया..

  • 7/12

    अ‍ॅपल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे एमबीए, एमटेक, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, बीटेक, रोबोटिक्स सारख्या डिग्री आहेत, असे एका अहवालातून समोर आले आहे. 

  • 8/12

    अ‍ॅपल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे एमबीए, एमटेक, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, बीटेक, रोबोटिक्स सारख्या डिग्री आहेत, असे एका अहवालातून समोर आले आहे. 

  • 9/12

    अशा अनेक क्षेत्रांतील अभ्यासक्रमातून पुढं आलेल्या तरुणाईला अॅपल स्टोअरमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. 

  • 10/12

    एका अहवालानुसार, Apple Store मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक असल्याची माहिती आहे.

  • 11/12

    मुंबईतील Apple Store मध्ये काम करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांना २५ हून अधिक भाषा येतात, तर दिल्लीतील स्टोअरमध्ये कर्मचारी १५ वेगवेगळ्या भाषा बोलतात आणि समजतात.

  • 12/12

    ॲपल हा एक आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे, त्यामुळे कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना विशेष सुविधाही देते. (फोटो सौजन्य:संग्रहित छायाचित्र)

TOPICS
अ‍ॅपलAppleटेक न्यूजTech Newsटेक्नोलॉजी न्यूजTechnology NewsपगारSalary

Web Title: Apple is said to be paying around 1 lakh per month to its employees in the two retail stores in india pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.