-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयर्लंडमधील डब्लिन येथे बुधवारी एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आगमन झाले. (पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयर्लंडमधील डब्लिन येथे बुधवारी एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आगमन झाले. आयर्लंडचे पंतप्रधान एंडा केनी यांनी सहकाऱ्यांसमवेत त्यांचे स्वागत केले. (पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयर्लंडमधील डब्लिन येथे बुधवारी एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आगमन झाले. आयर्लंडचे पंतप्रधान एंडा केनी यांनी तेथील प्रसिद्ध हर्लिंग बॅट आणि बॉल त्यांना भेट दिला. (पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयर्लंडमधील डब्लिन येथे बुधवारी एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आगमन झाले. आयर्लंडचे पंतप्रधान एंडा केनी यांनी सहकाऱ्यांसमवेत त्यांचे स्वागत केले. (पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयर्लंडमधील डब्लिन येथे बुधवारी एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आगमन झाले. आयर्लंडचे पंतप्रधान एंडा केनी आणि मोदी संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वी हस्तांदोलन करताना. (पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयर्लंडमधील डब्लिन येथे बुधवारी एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आगमन झाले. आयर्लंडचे पंतप्रधान एंडा केनी यांनी मोदींचे नाव लिहिलेला जर्सी त्यांना भेट म्हणून दिला. (पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयर्लंडमधील डब्लिन येथे बुधवारी एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आगमन झाले. तेथील भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मुलांकडून सामूहिक गीत सादर करण्यात आले. (पीटीआय)
आयर्लंडमध्ये मोदींचे जंगी स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयर्लंडमधील डब्लिन येथे बुधवारी एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आगमन झाले. आयर्लंडचे पंतप्रधान एंडा केनी यांनी सहकाऱ्यांसमवेत त्यांचे स्वागत केले.
Web Title: Pm narendra modi gets a warm welcome in ireland