-
यंदाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे म्हणून निवडणूक आयोग आणि सामाजिक संस्थांतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील नाक्या-नाक्यावर लोककलेच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली जात आहे. तसेच मतदान करण्यासंबंधीच्या चित्रफिती आणि पोस्टर्स महापालिकेने प्रसिद्ध केल्या आहेत. याशिवाय, प्रलोभनांना नागरिकांनी बळी पडू नये त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे मतदार जनजागृतीकरिता विशिष्ट पद्धतीने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. हा चित्ररथ शहरात सर्वत्र फिरवून त्याद्वारे मतदानाचा संदेश दिला जात आहे. (छाया-प्रशांत नाडकर)

यंदाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे म्हणून निवडणूक आयोग आणि सामाजिक संस्थांतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील नाक्या-नाक्यावर लोककलेच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली जात आहे. तसेच मतदान करण्यासंबंधीच्या चित्रफिती आणि पोस्टर्स महापालिकेने प्रसिद्ध केल्या आहेत. याशिवाय, प्रलोभनांना नागरिकांनी बळी पडू नये त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे मतदार जनजागृतीकरिता विशिष्ट पद्धतीने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. हा चित्ररथ शहरात सर्वत्र फिरवून त्याद्वारे मतदानाचा संदेश दिला जात आहे. (छाया – अमित चक्रवर्ती)
-
यंदाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे म्हणून निवडणूक आयोग आणि सामाजिक संस्थांतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील नाक्या-नाक्यावर लोककलेच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली जात आहे. तसेच मतदान करण्यासंबंधीच्या चित्रफिती आणि पोस्टर्स महापालिकेने प्रसिद्ध केल्या आहेत. याशिवाय, प्रलोभनांना नागरिकांनी बळी पडू नये त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे मतदार जनजागृतीकरिता विशिष्ट पद्धतीने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. हा चित्ररथ शहरात सर्वत्र फिरवून त्याद्वारे मतदानाचा संदेश दिला जात आहे. (छाया-गणेश तेंडुलकर)

यंदाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे म्हणून निवडणूक आयोग आणि सामाजिक संस्थांतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील नाक्या-नाक्यावर लोककलेच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली जात आहे. तसेच मतदान करण्यासंबंधीच्या चित्रफिती आणि पोस्टर्स महापालिकेने प्रसिद्ध केल्या आहेत. याशिवाय, प्रलोभनांना नागरिकांनी बळी पडू नये त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे मतदार जनजागृतीकरिता विशिष्ट पद्धतीने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. हा चित्ररथ शहरात सर्वत्र फिरवून त्याद्वारे मतदानाचा संदेश दिला जात आहे. (छाया-संतोष परब)

मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो!
जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे म्हणून मोठ्या प्रमाणात जनजागृती.
Web Title: Go out and vote in municipal and bmc elections