• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. photos of this 453kg butter sculpture

४५३ किलो ‘मख्खन मार के’ साकारले शिल्प

Updated: September 10, 2021 14:21 IST
Follow Us
  • उत्तर पूर्व अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील दुग्धालय व्यवसायामधील क्रांती आणि त्या ठिकाणच्या १०२ व्या फार्म शोच्या निमित्ताने तब्बल ४५३ किलोंच्या बटरपासून एक शिल्प साकारण्यात आले आहे. (छाया सौजन्य- AP)
    1/6

    उत्तर पूर्व अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील दुग्धालय व्यवसायामधील क्रांती आणि त्या ठिकाणच्या १०२ व्या फार्म शोच्या निमित्ताने तब्बल ४५३ किलोंच्या बटरपासून एक शिल्प साकारण्यात आले आहे. (छाया सौजन्य- AP)

  • अमेरिकन डेअरी असोसिएशन नॉर्थ इस्ट (एडीएएनई)च्या आर्थिक मदतीने हे शिल्प साकारण्यात आले. 'विविधतेतच आमची ताकद आहे', अशा घोषवाक्यासह हे शिल्प प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले. (छाया सौजन्य- Priscilla Liguori)
  • दुग्धालयांसाठी उपयोगी असणाऱ्या गाई, तेथे काम करणारे लोक, गाईच्या दुधावर होणाऱ्या प्रक्रिया आणि शेवटी ग्राहकापर्यंत पोहोचणारे उत्पादन या सर्व गोष्टी या एकाच शिल्पातून साकारण्यात आल्या आहेत. (छाया सौजन्य- Sue Gleiter)
  • डेअरी उत्पादनांच्या क्षेत्रात असणाऱ्या करिअरच्या संधी आणि त्यांची महत्त्वाची भूमिका हे महत्त्वाचे मुद्देही या शिल्पातून इतरांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत, असे कृषी सचिव रसेल रेडिंग म्हणाले. (छाया सौजन्य- PA Farm Show/ Twitter)
  • हे शिल्प साकारण्यासाठी वापरण्यात आलेले बटर हे मुळ प्रक्रियेतून निर्माण झालेले टाकाऊ बटर आहे. (छाया सौजन्य- PA Farm Show/ Twitter)
  • (छाया सौजन्य- PA Farm Show/ Twitter)

Web Title: Photos of this 453kg butter sculpture

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.