• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. giampaolo tomassetti artist from italy beautifully paint mahabharata

इटालियन चित्रकाराच्या नजरेतून महाभारत

Updated: September 10, 2021 14:19 IST
Follow Us
    • महाभारतातील प्रसंगांना चित्र रुप देण्याचे प्रयोग याआधीही अनेक भारतीय कलाकारांनी केले आहेत. पण पहिल्यांदाच एका इटालियन चित्रकराने महाभारतातील काही प्रसंग आपल्या कॅनव्हॉसवर रेखाटले आहेत. (छाया सौजन्य : Giampaolo Tomassetti/ social media)
    • 1/5

      जामपाओलो तोमासेत्ती असं या इटालियन चित्रकाराचं नाव आहे. (छाया सौजन्य : Giampaolo Tomassetti/ social media)

    • 2/5

      जामपाओली यांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतली. महाभारतातील प्रसंग रेखाटण्याआधी त्यांनी जवळपास पाच वर्षे महाभारताचा सखोल अभ्यास केला व त्यावर विविध पुस्तकं, कांदबऱ्या, लेख वाचले. (छाया सौजन्य : Giampaolo Tomassetti/ social media)

    • 3/5

      महाभारतातील प्रसंग कागदावर उतरवण्यासाठी जामपाओलो यांनी १२ वर्षे अखंड मेहनत घेतली. १२ वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांनी महाभारतावरील चित्रांची मालिका कलाप्रेमींच्या भेटीला आणली. (छाया सौजन्य : Giampaolo Tomassetti/ social media)

    • आपल्या कलेतून महाभारतातील एकूण एक प्रसंग जिवंत करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. (छाया सौजन्य : Giampaolo Tomassetti/ social media)

Web Title: Giampaolo tomassetti artist from italy beautifully paint mahabharata

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.