-
लालबागचा राजा
-
लालबागच्या दर्शनासाठी केवळ मुंबईतूनच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्त येतात. (छायाचित्र: प्रशांत नाडकर)
-
बाप्पाचे लोभसवाणे रुप पाहून सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटले. (छायाचित्र: प्रशांत नाडकर)
बाप्पाची एक झलक कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी मोठी झुंबड उडाली. (छायाचित्र: प्रशांत नाडकर) -
लालबागचा राजा नेहमीच गणेश भक्तांचे आकर्षण ठरला आहे. (छायाचित्र: प्रशांत नाडकर)
लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन
मुंबईतील लालबागच्या राजा या प्रसिद्ध गणपतीच्या मुख्य दर्शनाचा कार्यक्रम मंगळवारी झाला.
Web Title: The lalbaugcha raja idol 2018 unveiled for a photoshoot ahead of the ganapati festival