Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. mumbai ganapati visarjan 2018 anant chaturdashi lalbaugcha raja ganesh galli visarjan miravnuk

मुंबई गणेश विसर्जन मिरवणुकीची क्षणचित्रे

मुंबईतील गणपती विसर्जन मिरवणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे.

Updated: September 10, 2021 14:18 IST
Follow Us
  • आज अनंत चतुर्दशी. राज्यभरात आज गणेश विसर्जन मिरवणुकीचा थाट आहे. मुंबईतील गणपती विसर्जन मिरवणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे.
    1/7

    आज अनंत चतुर्दशी. राज्यभरात आज गणेश विसर्जन मिरवणुकीचा थाट आहे. मुंबईतील गणपती विसर्जन मिरवणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे.

  • 2/7

    मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीचा गणपती सकाळी आठच्या सुमारास मार्गस्थ झाला. मुंबईतील पहिला मानाचा गणपती म्हणून गणेश गल्लीचा गणपती ओळखला जातो.

  • 3/7

    ढोलताशा, लेझिम, बँड आणि गणपत्ती बाप्पा मोरया या जयघोषात लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली.

  • 4/7

    'परळचा राजा नरेपार्क' गणपती विसर्जन मिरवणुकीत भाविकांची गर्दी

  • 5/7

    'परळचा महाराजा'ची विसर्जन मिरवणूक

  • 6/7

    'राजा तेजुकाया'

  • 7/7

    लालबागचा राजा

Web Title: Mumbai ganapati visarjan 2018 anant chaturdashi lalbaugcha raja ganesh galli visarjan miravnuk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.