• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. maharashtrian bhondala traditional photos

‘फेर धरू गं, फेर धरू..’

Updated: September 10, 2021 14:17 IST
Follow Us
    • नवरात्रीच्या निमित्ताने महाराष्ट्रात भोंडला खेळला जातो.आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते आणि पुढचे नऊ दिवस देवीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवसांत मुली-महिला संध्याकाळी दिवेलागणीनंतर नटून-थटून, नऊवारी साडी, परकर-पोलके अशा पारंपरिक वेशात एकत्र येतात. (छाया- दीपक जोशी)
    • भोंडला खेळात मधोमध हत्तीची सजवलेली मूर्ती ठेवली जाते किंवा रांगोळीने हत्तीचे चित्र काढले जाते. काही ठिकाणी मूगडाळ आणि तांदळांच्या साहाय्याने हत्तीची प्रतिकृती काढली जाते. (छाया- दीपक जोशी)
    • 1/7

      त्यानंतर लहान मुली हत्तीभोवती गोल फेर धरून नाचतात. (छाया- दीपक जोशी)

    • 2/7

      पूर्वी मुलींचे लग्न अगदी लहान वयात व्हायचे. कुटुंब, संसार आणि घरकामांच्या जबाबदारीतून मुलींना थोडी उसंत मिळावी यासाठी भोंडल्यासारखे खेळ खेळले जातं.(छाया- दीपक जोशी)

    • 3/7

      खान्देशात हत्तीऐवजी भुलोजी आणि भुलाबाई या नावाने शंकर-पार्वतीची मूर्ती ठेवण्याचीही प्रथा आहे. तिथे या खेळाला भुलाबाई म्हणतात तर विदर्भात हादगा म्हणतात.(छाया- दीपक जोशी)

    • 4/7

    • (छाया- दीपक जोशी)

Web Title: Maharashtrian bhondala traditional photos

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.