-

काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेससहीत सर्व विरोधी पक्षांच्या आमदार या आंदोलनात सहभागी झाले
-
मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी आज विधानभवनात काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेससहीत सर्व विरोधी पक्षांच्या आमदारांनी आंदोलन केले
-
विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळही घोषणाबाजी करण्यात आली
-
बॅनर्स घेऊनच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विधानभवन परिसरामध्ये प्रवेश केला
-
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसहीत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंनेही आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन केले
-
'मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे' अशा आशयाचे बॅनर्स आमदारांनी झळकवले
‘मराठा समाजाबरोबर धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षण द्या’
‘मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे’
Web Title: All opposition mla protested for reservation demand