-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मंत्री निवडताना राजकीय धक्कातंत्राचा वापर केला आहे. उद्धव ठाकरे यांनी युती सरकारमधील सहा अनुभवी मंत्र्यांना महाविकासआघाडी सरकारमध्ये एण्ट्री दिली नाही. जाणून घेऊयात या सहा मंत्र्यांविषयी ….
-
शिवसेनेचे दिग्गज नेते दिवकार रावते यांना ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नाही. युतीच्या सरकारमध्ये दिवाकर रावते यांच्याकडे परिवहन मंत्रालय होते.
-
रामदास कदम यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयची जबाबदारी होती. ठाकरे सरकारमध्ये कदम यांना संधी दिली नाही.
-
शिवसेनेने अनुभवी दिपक सावंत यांना कोणतेही मंत्रिपद दिले नाही. युती सरकारमध्ये दिपक सावंत आरोग्य मंत्रालयाचा कारभार पाहत होते.
-
-
अनुभवी रवींद्र वायकर यांनाही संधी मिळालेली नाही. युतीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहनिर्माण राज्यमंत्रालयाचा कार्यभार होता.
-
युतीच्या काळात दिपक केसकर यांच्याकडे गृहराज्य मंत्रालयाचा कार्यभार दिपक केसकर यांच्याकडे होता.
युती सरकारमधील सहा मंत्र्यांना ‘ठाकरे सरकार’मध्ये नो एंट्री!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मंत्री निवडताना राजकीय धक्कातंत्राचा वापर केला आहे.
Web Title: Shivsena six ex minister not include in uddhav thackeray cabinet expansion nck