मराठमोळा पैलवान राहुल आवारेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत या फोटोंमध्ये रांगडा राहुल आवारे पोलीस उपअधीक्षकाच्या गणवेशात दिसत आहे -
खाकी गणवेशात राहुल आवारे अगदी रुबाबदार दिसत आहे २०१८ सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहुल आवारेने सुवर्णपदक जिंकलं होतं यानंतर त्याला महाराष्ट्र शासनाच्या पोलीस सेवेत संधी मिळाली सध्या नाशिकच्या पोलीस अकादमीत राहुलचं पोलीस उपअधीक्षकपदाचं प्रशिक्षण सुरु आहे
कुस्तीचं मैदान ते पोलीस उपअधीक्षकपद, पैलवान राहुल आवारेचा ‘सिंघम’ अवतार
खाकी गणवेशात राहुल आवारे अगदी रुबाबदार दिसत आहे
Web Title: Wrestler rahul aware photos in police uniform goes viral sgy