-
सोमवारी मेट्रो बोगी मेट्रो रुळावर क्रेनच्या साहाय्याने मुख्य मार्गावर घेण्यात आल्या -
पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्गावरील संत तुकाराम नगर स्टेशनवर तीन बोगी असणारी रेल्वे ट्रॅकवर ठेवण्यात आली रेल्वे ट्रॅकवर असली तरी अद्याप धावणार नसल्याचं महामेट्रोकडून सांगण्यात आलं आहे -
मेट्रो पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. -
मेट्रोमध्ये अनेक अद्ययावत सुविधा आहेत पुढील महिनाभरात तांत्रिक काम पूर्ण करुन प्राथमिक चाचणी घेतली जाईल पुणे मेट्रोचे पिंपरी ते फुगेवाडी मार्गाचं काम सध्या सुरु आहे मेट्रोचं बाहेरील डिझाइन पुण्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, पारंपरिक आणि औद्योगिक जडणघडणीचं प्रतिकात्मक रूप विषद करतं. नारंगी, निळा, जांभळा, हिरवा अशा रंगातून मेट्रोची रंगसंगती केली आहे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते मेट्रो कोचचे फित कापून आज उद्घाटन करण्यात आले त्यांना मेट्रोच्या आतील सर्व सुविधांविषयी माहिती देण्यात आली मेट्रोच्या तीन डब्यांमधून एकाच वेळी ९०० हून अधिक प्रवासी प्रवास करु शकतात रविवारी मेट्रोचे कोच पिंपरी-चिंचवड मध्ये दाखल झाले
पुण्यातील मेट्रो आतून कशी दिसते पाहिलंत का ?
Web Title: Pune metro coach arrived in city inaugurated sgy