-
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) वरुन देशभरात सुरु असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सरकार बॉलिवूडकडून समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी रविवारी मुंबईत बॉलिवूड सेलिब्रेटींसाठी डिनरचं आयोजन केलं होतं. मीडियालाही या बैठकीपासून दूर ठेवण्यात आलं होतं. दरम्यान अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी या बैठकीपासून दूर राहणं पसंत केल. (Photo: PTI)
-
बैठकीसाठी पाठवण्यात आलेलं निमंत्रण
-
जावेद अख्तर
-
फरहान अख्तर
-
करण जोहर
-
दिया मिर्झा
-
आयुषमान खुराना
-
विकी कौशल
-
राजकुमार राव
-
कबीर खान
-
सिद्दार्थ रॉय कपूर
-
राजकुमार संतोषी
अनुराग कश्यपलाही बैठकीसाठी बोलावण्यात आलं नव्हतं स्वरा भास्करला या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलं नव्हतं
CAA वर मोदी सरकारने बोलावली बॉलिवूडकरांची बैठक, ‘हे’ कलाकार राहिले अनुपस्थित
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी रविवारी मुंबईत बॉलिवूड सेलिब्रेटींसाठी डिनरचं आयोजन केलं होतं
Web Title: Caa nrc central minister piyush goyal bollywood celebrity sgy