• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. new look of siddhivinayak temple after 35 kg gold plating scsg

PHOTO: ३५ किलो सोन्याने मढवल्यावर असं दिसतंय सिद्धिविनायक मंदिर

मंदिराचा गाभारा, दरवाजा आणि घुमट सर्वच गोष्टींना ३५ किलो सोन्याचा मुलामा दिला आहे

January 21, 2020 15:35 IST
Follow Us
  • दिल्लीमधील एका गणेशभक्ताने मुंबईमधील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरामध्ये ३५ किलो सोने दान म्हणून दिले आहे. या सोन्याची किंमत १४ कोटी रुपये इतकी आहे.
    1/12

    दिल्लीमधील एका गणेशभक्ताने मुंबईमधील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरामध्ये ३५ किलो सोने दान म्हणून दिले आहे. या सोन्याची किंमत १४ कोटी रुपये इतकी आहे.

  • 2/12

    सिद्धिविनायक मंदिराच्या २१९ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या भक्ताने एवढ्या रकमेची वस्तू दान म्हणून दिली आहे. १५ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान शेंदूर लेपणासाठी मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं.

  • 3/12

    दान मिळालेल्या ३५ किलो सोन्यातूनच मंदिराचा गाभारा, दरवाजा आणि घुमटाला सोन्याचा मुलामा चढवण्यात आल्याचे बांदेकर यांनी सांगितलं.

  • 4/12

    दान मिळालेल्या ३५ किलो सोन्यातूनच मंदिराचा गाभारा, दरवाजा आणि घुमटाला सोन्याचा मुलामा चढवण्यात आल्याचे बांदेकर यांनी सांगितलं.

  • 5/12

    एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने दान करणाऱ्या दात्याच्या नावाबद्दल बांदेकरांनी कोणताच खुलासा केलेला नाही.

  • 6/12

    २०१९ मध्ये या रक्कमेमध्ये ९० कोटींनी वाढ होऊन दान म्हणून मिळालेली एकूण रक्कम ४१० कोटी इतकी झाली.

  • 7/12

    बांदेकरांनी दिलेल्या माहितीनुसार २०१७ साली मंदिराला एकूण ३२० कोटी रुपयांचे दान मिळाले आहे.

  • 8/12

    दान मिळालेल्या ३५ किलो सोन्यातूनच मंदिराचा गाभारा, दरवाजा आणि घुमटाला सोन्याचा मुलामा चढवण्यात आल्याचे बांदेकर यांनी सांगितलं.

  • 9/12

    मंदिरामधील गाभाऱ्याचे हे दृष्य.

  • 10/12

    दान म्हणून मिळालेल्या या रक्कमेमधून गरजूंना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या योजना मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात.

  • 11/12

    १५ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान मंदिर बंद होते त्याच काळात हे काम करण्यात आलं.

  • 12/12

    १९ नोव्हेंबर १८०१ मध्ये या मंदिराची स्थापना झाली होती.

Web Title: New look of siddhivinayak temple after 35 kg gold plating scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.