• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. mns raj thackeray son amit thackeray entry in politics appointed as mns leader sgy

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ठाकरे, जाणून घ्या ‘राज’पुत्राचा राजकीय प्रवास

अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यात आली

January 23, 2020 15:27 IST
Follow Us
    • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यव्यापी महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग यावेळी करण्यात आलं.
    • अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यात आली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही घोषणा केली. (फोटो सौजन्य – फेसबुक)
    • अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यासाठी समस्त मनसैनिकांनी अनुमोदन दिलं. (फोटो सौजन्य – फेसबुक)
    • अमित ठाकरे यांनी नेतेपदी निवड होताच शिक्षण ठराव मांडला. (फोटो सौजन्य – फेसबुक)
    • 1/35

    • मनसे भविष्यात 'शिक्षण परिषदेचे' आयोजन करणार आहे. मनसे नेते अमित ठाकरेंच्या नेतृत्वात ही शिक्षण परिषद आयोजित करण्यात येईल. (फोटो सौजन्य – फेसबुक)
    • 2/35

      अमित ठाकरे यांचा शाल आणि तलवार देऊन सत्कार करण्यात आला (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 3/35

      अमित ठाकरे यांनी मनसेचा नवा झेंडा हातात घेतला होता (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • अमित ठाकरे यांनी मुंबईतील डीजी रुपारेल कॉलेजमधून कॉमर्समधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. (फोटो सौजन्य – फेसबुक)
    • ते राजकारणात पूर्णपणे सक्रिय नव्हते तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या समस्या मांडत होते. (फोटो सौजन्य – फेसबुक)
    • अमित यांनी मनसेच्या काही आंदोलनांमध्ये देखील सहभाग घेतला होता. (फोटो सौजन्य – फेसबुक)
    • नवी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या रखडल्या होत्या. त्या विरुद्ध मनसेने काढलेल्या थाळीनाद मोर्चाचे नेतृत्त्व अमित ठाकरे यांनी केले होते. (फोटो सौजन्य – फेसबुक)
    • पुणे येथील राज्यव्यापी शिबिर याप्रसंगी कार्यकर्त्यांसोबत जेवण करताना (फोटो सौजन्य – फेसबुक)
    • आरे वृक्षतोड प्रकरणी देखील त्यांनी आपलं मत मांडलं होतं. (फोटो सौजन्य – फेसबुक)
    • अमित ठाकरे हे राज ठाकरे यांच्याप्रमाणेच उत्तम आर्टिस्ट आहेत. (फोटो सौजन्य – फेसबुक)
    • अमित देखील एक उत्तम चित्रकार आहेत हे फार कमी जणांना माहित आहे. (फोटो सौजन्य – फेसबुक)
    • 4/35

      (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • आपण काढलेली चित्रं अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. (फोटो सौजन्य – फेसबुक)
    • (फोटो सौजन्य – फेसबुक)
    • (फोटो सौजन्य – फेसबुक)
    • राज ठाकरे यांचं काढलेलं चित्र (फोटो सौजन्य – फेसबुक)
    • 5/35

      (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 6/35

      राज ठाकरे यांच्याप्रमाणे अमित ठाकरे यांचंदेखील श्नानांवर प्रेम आहे (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 7/35

      अमित ठाकरे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • अमित ठाकरे यांना फुटबॉलची आवड आहे (फोटो सौजन्य – फेसबुक)
    • 8/35

      (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 9/35

      (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • अमित ठाकरे राष्ट्रवादी आमदार रोहित पाटील यांच्यासोबत (फोटो सौजन्य – फेसबुक)
    • 10/35

      (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • अमित ठाकरे यांनी आपल्या बालमैत्रिणीशी म्हणजेच मिताली बोरुडे हिच्‍याशी लग्न केले आहे. (फोटो सौजन्य – फेसबुक)
    • 11/35

      मतदान केल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत ताढलेला सेल्फी (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 12/35

      (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 13/35

      (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 14/35

      (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 15/35

      ठाकरे कुटुंब (फोटो सौजन्य – फेसबुक)

Web Title: Mns raj thackeray son amit thackeray entry in politics appointed as mns leader sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.