• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. vanchit bahujan aghadi maharashtra bandh sgy 87

कुठे दगडफेक, तर कुठे शांतता; असा पार पडला महाराष्ट्र बंद

वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती

January 24, 2020 16:54 IST
Follow Us
  • वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.
    1/36

    वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.

  • 2/36

    चार वाजता प्रकाश आंबेडकर यांनी हा बंद मागे घेत असल्याची घोषणा केली.

  • आंदोलनादरम्यान काही ठिकाणी हिंसाचार झाल्याचं पहायला मिळालं. तर काही ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला.
  • सीएए, एनआरसी आणि खासगीकरण यांचा विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.
  • 3/36

  • 4/36

    ठाण्यात तीन हात नाका चौकात 'वंचित'च्या कार्यकर्त्यांनी रस्ता अडवला होता

  • 5/36

    महाराष्ट्र बंद असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त जागोजागी तैनात करण्यात आला होता

  • 6/36

    पोलिसांचा फौजफाटा

  • 7/36

    सायनला आंदोलकांना रास्ता रोको केला

  • 8/36

    गोवंडीतील आंदोलन

  • गोवंडीत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
  • मुंबईत चेंबूरमध्ये बसवर दगडफेक करण्यात आली.
  • महाराष्ट्र बंद दरम्यान औरंगाबादमध्ये सिटी बसवर दगडफेक करण्यात आली.
  • घाटकोपरमधील रमाबाई नगर येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
  • घाटकोपरमधील रमाबाई नगर वंचितच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
  • (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
  • 9/36

    नाशिकमध्ये शांततेत आंदोलन करण्यात आलं

  • 10/36

    सोलापूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं चित्र होतं

  • 11/36

    सोलापूर

  • ठाण्यातील घोडबंदर येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. (एक्स्प्रेस फोटो – दीपक जोशी)
  • 12/36

    परभणीत कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता

  • 13/36

    जळगावमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली

  • अकोल्यात भाजप आमदार आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
  • औरंगाबादमध्ये हर्सूल टी पॉईंट भागातील पेट्रोल पंप 'वंचित'च्या कार्यकर्त्यांकडून बंद
  • प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर आंदोलनात सहभागी झाले होते
  • पुण्यात दांडेकर पुलावर रास्ता रोको करण्यात आला
  • 14/36

    पुण्यातील पोलिसांचा बंदोबस्त

  • 15/36

    माढामध्ये कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला

  • 16/36

    उस्मानाबादमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळाला

  • 17/36

    उस्मानाबाद

  • 18/36

    बारामतीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

  • 19/36

    सांगलीत अनेक ठिकाणी शांतता पाहण्यास मिळाली

  • 20/36

    नांदेडमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळाला

  • 21/36

    नांदेड

  • 22/36

    नांदेड

  • 23/36

    अकोल्यातील आंदोलन

Web Title: Vanchit bahujan aghadi maharashtra bandh sgy 87

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.