• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. republic day 2020 temple also dressed in tricolor aau

Republic Day 2020 : प्रजासत्ताक दिनी मंदिरंही सजली तिरंग्यात

राज्यातील विविध देवस्थानच्या मंदिरांमध्ये राष्ट्रध्वजातील तीन रंगांची फुलांची आरास करण्यात आली आहे.

January 26, 2020 14:11 IST
Follow Us
  • पंढरपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने अखंड वैष्णवांचे दैवत असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगी रंगांमध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.
    1/11

    पंढरपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने अखंड वैष्णवांचे दैवत असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगी रंगांमध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.

  • 2/11

    पंढरपूर : विशेष म्हणजे सावळा विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या अंगावर तिरंगी रंगाचा शेला देखील परिधान करण्यात आला होता.

  • 3/11

    पंढरपूर : संपूर्ण सजावट पुणे येथील मोरया प्रतिष्ठानचे सचिन चव्हाण यांनी केली.

  • 4/11

    पंढरपूर : यासाठी झेंडू, शेवंती, स्प्रिंगर, कार्नेशियन अशा विविध प्रकारच्या तब्बल 146 किलो फुलांचा वापर करण्यात आला.

  • 5/11

    पंढरपूर : या फुलांच्या सजावटीत सावळ्या विठुरायाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसत होते.

  • 6/11

    पंढरपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगी रंगांमध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.

  • 7/11

    देहू : प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मंदिराला तिरंगी रंगात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

  • 8/11

    देहू : प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मंदिराला तिरंगी रंगात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

  • 9/11

    देहू : प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मंदिराला तिरंगी रंगात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

  • 10/11

    देहू : प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मंदिराला तिरंगी रंगात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

  • 11/11

    देहू : प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मंदिराला तिरंगी रंगात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

Web Title: Republic day 2020 temple also dressed in tricolor aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.