• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. 200th year celebrations of the bombay engineer group bombay sappers paradrop display in pune sdn

बॉम्बे सॅपर्स: जवानांनी सादर केलं डोळयाचं पारणं फेडणारं पॅराशूट जंपिंग

January 30, 2020 17:21 IST
Follow Us
  • बॉम्बे इंजिनिअर ग्रुपला २०० वर्ष पूर्ण होत आहेत. हा ग्रुप बॉम्बे सॅपर्स म्हणूनही ओळखला जातो. (फोटो सौजन्य - पवन खेंग्रे)
    1/25

    बॉम्बे इंजिनिअर ग्रुपला २०० वर्ष पूर्ण होत आहेत. हा ग्रुप बॉम्बे सॅपर्स म्हणूनही ओळखला जातो. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 2/25

    बॉम्बे सॅपर्स भारतीय सैन्याच्या कोर ऑफ इंजिनिअर्सची एक रेजिमेंट आहे. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 3/25

    रेजिमेंटला २०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुण्यामध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 4/25

    यामध्ये रेजिमेंटच्या जवानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 5/25

    या कार्यक्रमामध्ये सैन्याचे अनेक आजी-माजी अधिकारी सहभागी झाले होते. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 6/25

    लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे बॉम्बे सॅपर्सच्या शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 7/25

    बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुप रेजिमेंट पुण्यात खडकीमध्ये आहे. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 8/25

    या महिन्यात या रेंजिमेंटला २०० वर्ष पूर्ण होणार आहेत. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 9/25

    दिघी रेंजेस येथे पॅराशूट जम्पिंगची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 10/25

    कॉलेज ऑफ मिलिट्री इंजिनिअरींगचे लेफ्टनंट जनरल मायकल मॅथ्यूज या कार्यक्रमाला उपस्थित होते. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 11/25

    २० नोव्हेंबर १९४१ रोजी ४११ पॅराशूट फिल्ड कंपनीची स्थापना झाली. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 12/25

    भारतीय लष्कराचे हे सर्वात जुने पॅराशूट युनिट आहे. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 13/25

    ऑगस्ट १९४२ मध्ये ऑपरेशन फायर पम्पच्यावेळी युनिटकडून पहिले पॅराशूट जम्पिंग करण्यात आले होते. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • बॉम्बे सॅपर्स: जवानांनी सादर केलं डोळयाचं पारणं फेडणारं पॅराशूट जंपिंग. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
  • 14/25

    (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 15/25

    (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 16/25

    (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 17/25

    (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 18/25

    (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 19/25

    (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 20/25

    (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 21/25

    (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 22/25

    (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 23/25

    (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 24/25

    (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

Web Title: 200th year celebrations of the bombay engineer group bombay sappers paradrop display in pune sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.