• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. bank employees on strike sgy

…म्हणून तीन दिवस बँका बंद, सोमवारपर्यंत सर्व व्यवहार ठप्प

देशातील सर्व बँका संपावर गेल्या आहेत

January 31, 2020 17:04 IST
Follow Us
    • देशातील सर्व बँका संपावर गेल्या आहेत. (फोटो – निर्मल हरिंद्रन)
    • वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीवर कोणतीही सहमती झाली नाही, त्यामुळे संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो – निर्मल हरिंद्रन)
    • बँक संघटनांनी 20 टक्के वेतनवाढीची मागणी केली आहे. (फोटो – निर्मल हरिंद्रन)
    • सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कर्मचाऱ्यांची वेतन सुधारणा नोव्हेंबर २०१७ पासून प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ संप पुकारण्यात आला आहे. (फोटो – निर्मल हरिंद्रन)
    • वेतनवाढीच्या मागणीबाबत भारतीय बँक महासंघ अर्थात आयबीए या बँक व्यवस्थापनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळाशी वाटाघाटी असफल झाल्याने बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप शुक्रवारी सुरु झाला. (फोटो – निर्मल हरिंद्रन)
    • या संपात १० लाख बँक कर्मचारी सहभागी झाले आहेत. (फोटो – निर्मल हरिंद्रन)
    • 1/20

      (फोटो – निर्मल हरिंद्रन)

    • (फोटो – निर्मल हरिंद्रन) संग्रहित छायाचित्र
    • शुक्रवार आणि शनिवार सरकारी बँका बंद राहणार आहेत. (फोटो – निर्मल हरिंद्रन)
    • संपाला जोडून रविवारची सुटी असल्यानं सलग तीन दिवस बँकांचे व्यवहार कोलडमडले आहेत. (फोटो – निर्मल हरिंद्रन)
    • विशेष म्हणजे शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प असताना सर्व सरकारी बँका संपावर असणार आहेत.
    • 2/20

    • 3/20

    • ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’च्या नेतृत्वाखाली प्रमुख बँक कर्मचारी तसेच अधिकारी संघटनांनी शुक्रवारपासूनच्या दोन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. (फोटो – निर्मल हरिंद्रन)
    • दोन दिवसांच्या संपाची घोषणा केल्यानंतर संघटनेच्या प्रतिनिधींची सोमवारी मुख्य कामगार आयुक्तांबरोबर बैठक झाली; मात्र तोडगा न निघाल्याने संप कायम राहणार असल्याची माहिती ‘ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन’चे अध्यक्ष सुनील कुमार यांनी सांगितले आहे. (फोटो – निर्मल हरिंद्रन)
    • ‘आयबीए’कडून वेतनवाढीबाबत कोणतेही आश्वासन न आल्याची कर्मचारी संघटनांची तक्रार असल्याचे ‘अखिल भारतीय बँक एम्प्लॉइज असोसिएशन’चे सरचिटणीस सी. एच. व्यंकटचलम यांनी सांगितले आहे. (फोटो – निर्मल हरिंद्रन)
    • सलग दोन दिवस चालणाऱ्या या संपामुळे कामकाजावरही परिणाम झाल्याचे दिसून येणार आहे. (फोटो – निर्मल हरिंद्रन)
    • 4/20

      (फोटो – निर्मल हरिंद्रन)

    • या दोन दिवसीय संपानंतरही कोणता तोडगा निघाला नाही तर ११, १२, १३ मार्चला पुन्हा संप करण्याचा इशारा युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने दिला आहे. (फोटो – निर्मल हरिंद्रन)
    • (फोटो – निर्मल हरिंद्रन)

Web Title: Bank employees on strike sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.