Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. a broke into three pieces after landing in istanbul sgy

लँडिंग होताच विमानाचे तीन तुकडे, अशी विमान दुर्घटना तुम्ही याआधी पाहिली नसेल

तुर्की येथील इस्तंबूल विमानतळावर भीषण दुर्घटना झाली आहे.

February 6, 2020 16:39 IST
Follow Us
    • तुर्की येथील इस्तंबूल विमानतळावर भीषण दुर्घटना झाली आहे.
    • धावपट्टीवर विमान घसरल्याने झालेल्या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर १७९ जण जखमी आहेत.
    • बोईंग ७३७ हे प्रवासी विमान लँडिंग करत असताना धावपट्टीवर घसरलं.
    • विमानाचं लँडिंग होत असताना हा अपघात झाला.
    • दुर्घटना इतकी भीषण होती की, अपघातानंतर विमानाचे अक्षरश: तीन तुकडे झाले.
    • जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. यावेळी तिघांचा मृत्यू झाला.
    • हे विमान पेगासस एअरलाइन्सचं आहे.
    • स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विमानात एकूण १८३ प्रवासी होते.
    • विमानाचं लँडिंग करण्यात येत होतं तेव्हा तुफान पाऊस सुरु होता. तसंच वाऱ्याचा जोरही वाढला होता.
    • स्थानिक प्रसारमाध्यमांनी दाखवलेल्या दृश्यांमध्ये अपघातानंतर प्रवासी अपघातग्रस्त विमानातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत असल्याचं दिसत होतं.
    • अपघात झाल्यानंतर विमानाला आग लागली होती. मात्र अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवलं.
    • तुर्कीच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून १७९ जण जखमी झाले आहेत.
    • परिवहन मंत्र्यांनी सांगितल्यानुसार, लँडिंगनंतर एक मोठा स्फोट झाला ज्यामुळे विमानाचे तीन तु़कडे झाले.
    • दरम्यान याप्रकरणी चौकशी सुरु आहे.
    • 1/18

    • 2/18

    • दुर्घटनेनंतर विमानतळ बंद करण्यात आलं असून इतर विमानांचा मार्ग बदलण्यात आला आहे.
    • विमानात तुर्कीमधील प्रवाशांची संख्या जास्त होती. यामध्ये एकूण २० परदेशी नागरिक होते.

Web Title: A broke into three pieces after landing in istanbul sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.