• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. ivanka trump repeats her costly floral dress ssj

ट्रम्प यांची मुलगी इव्हान्का परिधान करुन आली वर्षभरापूर्वीचा ड्रेस; जाणून घ्या किंमत

इव्हन्का यांनी परिधान केलेला ड्रेस प्रचंड महाग आहे

February 24, 2020 15:56 IST
Follow Us
    • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. अहमदाबाद येथून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. ( सौजन्य : एएनआय)
    • ट्रम्प यांच्यासमवेत त्याची पत्नी मेलानिया, कन्या इव्हान्का व जावई जॅरेड कुशनर हेही भारतात दाखल झाले आहेत. ( सौजन्य : एएनआय)
    • भारतभेटीसाठी आलेल्या इव्हान्का यांनी परिधान केलेला ड्रेस अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. ( सौजन्य : एएनआय)
    • इव्हान्का यांनी लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असून त्यावर फ्लोरल प्रिंट आहे. विशेष म्हणजे हा ड्रेस एक वर्षभर जुना आहे. ( सौजन्य : एएनआय)
    • इव्हान्का यांनी २०१९ मध्ये हा ड्रेस परिधान केला होता. ( सौजन्य : सोशल मीडिया)
    • गेल्या वर्षी अर्जेंटीना दौऱ्याच्यावेळी त्यांनी हाच ड्रेस परिधान केला होता. ( सौजन्य : सोशल मीडिया)
    • इव्हान्का यांच्या स्टाइल स्टेटमेंटची कायमच चर्चा रंगत असते. (सौजन्य : इव्हान्का फेसबुक पेज)
    • या ड्रेसची किंमत एक लाख एकाहत्तर हजार ३३१ रुपये किंमतीचा आहे. ( सौजन्य : एएनआय)
    • इव्हान्का यांना कपडे, हॅण्डबॅग्ज, पादत्राणे यांची प्रचंड आवड आहे. (सौजन्य : इव्हान्का फेसबुक पेज)
    • इव्हान्का यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतली. (सौजन्य : इव्हान्का फेसबुक पेज)
    • इव्हान्का यांनी आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगने केली असून त्या अनेक प्रसिद्ध उत्पादनांसाठी जाहिराती केल्या. (सौजन्य : इव्हान्का फेसबुक पेज)
    • त्यांचं वकृत्वकौशल्य उत्तम आहे. (सौजन्य : इव्हान्का फेसबुक पेज)
    • इव्हान्का यांना फोटोग्राफीची फार आवड असल्याचं दिसून येतं. (सौजन्य : इव्हान्का फेसबुक पेज)
    • इव्हान्का यांनी जेरेड कुशनेर यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. (सौजन्य : इव्हान्का फेसबुक पेज)
    • ( सौजन्य : एएनआय)

Web Title: Ivanka trump repeats her costly floral dress ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.