-
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आपल्या कवितांसाठी कायमच चर्चेत असतात. अनेकदा कार्यक्रमांमध्ये भाषणादरम्यान ते ऑन द स्पॉट कविता सादर करुन श्रोत्यांची मने जिंकतात. सार्वजनिक कार्यक्रमांबरोबर अनेकदा राज्यसभेमध्येही ते आपल्या कवितांमुळे हास्य कारंजी उडवतात. मात्र सध्या त्यांचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आठवले चक्क करोना विषाणूला भारतामधून परत जाण्यासाठी घोषणाबाजी करताना दिसले. यावरुनच अनेकांनी आता आठवलेंना ट्रोल केलं आहे. पाहूयात याच “Go Corona… Go Corona” संदर्भात व्हायरल झालेले मिम्स आणि ट्विटस…
-
एवढा खुपतो मी तुमच्या डोळ्यात
-
एकत्र बोला गो करोना…
-
खरं नाव काय असेल
-
हा व्हिडिओ २० जणांबरोबर शेअर करा नाहीतर…
-
व्हायरस घाबरलाय
-
उडेल त्यांची धांदल
-
मालवणी आहे का ही करुणा?
-
करोना याला घाबरेलच…
-
ही कॉलर ट्यून ठेवा
-
नावच बदललं करोनाचं…
-
गो करुना कुठ हाय गो
-
चीनवाले पण?
-
विषयाचे गांभीर्य समजून घ्या…
-
आठवलेंसाठी काही सल्ले…
-
एक वेगळचं जग एक वेगळीच दुनियादारी…
-
कॉलर ट्यून ठेवा
-
लढाई करोनाशी सुरु
-
करोनाने भारतात न येण्याचं ठरवलं आहे
-
छोटी कविता
-
आता करोना आपल्याला काही करु शकत नाही…
-
काय चाललयं हे
-
करोनाला आता जावचं लागेल
-
करोनाचा एवढा अपमान
-
करोनाला इंग्रजी समजेल अशी अपेक्षा आहे
‘Go Corona… Go Corona’ वरुन रामदास आठवले ट्रोल; आली मीम्सची लाट
रामदास आठवलेंचा तो व्हिडिओ व्हायरल झाला अन् मीम्सचा पाऊसच पडला
Web Title: Memes on ramdas athavale go corona go corona video goes viral scsg