• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. citizens queue for gas cylinder for fear of a shortage of supplies due to lock down aau

Lockdown: पुरवठा कमी होण्याच्या भीतीनं पुणेकरांच्या गॅससाठी रांगा

लॉकडाऊनमुळे नागरिकांना आता एका नव्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

March 30, 2020 16:44 IST
Follow Us
  • लॉकडाऊनच्या काळात घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होईल या भीतीनं सिलिंडर घेण्यासाठी पुणेकरांनी शहरातील विविध भागांमध्ये अशा प्रकारे गर्दी केली आहे. (सर्व फोटो - आशिष काळे, पुणे)
    1/6

    लॉकडाऊनच्या काळात घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होईल या भीतीनं सिलिंडर घेण्यासाठी पुणेकरांनी शहरातील विविध भागांमध्ये अशा प्रकारे गर्दी केली आहे. (सर्व फोटो – आशिष काळे, पुणे)

  • 2/6

    सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लावलेले नागरिक.

  • 3/6

    लॉकडाऊनमुळे नागरिकांना आता एका नव्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

  • 4/6

    दरम्यान, ग्राहकांनी घाबरून जाऊन सिलिंडर बुक करू नये. आपल्याकडे सिलिंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, असं आवाहन इंडियन ऑईलकडून करण्यात आलं आहे.

  • 5/6

    मार्केटयार्डमधील गर्दी कमी व्हावी यासाठी गोळीबार मैदान येथे व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी सोशल डिस्टंसिंगसाठी ठराविक अंतरावर मार्किंगही करण्यात आली आहे. हा बाजार उद्यापासून सुरु होणार आहे.

  • 6/6

    मार्केट यार्ड परिसरात सोमवारी जंतूनाशक फवारणी करण्यात आली.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Citizens queue for gas cylinder for fear of a shortage of supplies due to lock down aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.