-
ठाणे : लॉकडाऊनच्या काळातही लोक विनाकारण आपली वाहनं घेऊन रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी अशा लोकांवर कारवाईला सुरुवात केली आहे. (सर्व फोटो – दीपक जोशी, ठाणे)
-
सध्या दिवसेंदिवस करोनाचा धोका वाढत असताना मोठ्या प्रमाणार लोक घराबाहेर पडत असल्याने अधिक धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
-
आदेश मोडणाऱ्या अनेकांवर पोलिसांनी कारवाई केल्याने गाड्यांच्या चाव्या मिळवण्यासाठी त्यांना अक्षरशः रांग लावावी लागली.
-
लॉकडाऊनचा आदेश मोडणाऱ्या लोकांच्या दुचाकींची चावी काढून घेत पोलिसांनी त्यांची नोंदही करुन घेतली आहे.
-
पोलीस प्रशासनाकडून वारंवार आवाहन करुन देखील नागरिक लॉकडाऊनचे उल्लंघन करीत आहेत.
लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडलेल्यांच्या गाड्या जप्त
Web Title: Police took action on them by removing the keys from the bike of people were unnecessarily moving on the bikes during lock down asy