-
मुंबईपासून 64 किलोमीटर दूर अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावात जवळपास 400 दिव्यांगांना ग्रामपंचायतीमार्फत दोन वेळचे जेवण दिले जात आहे. ( सर्व फोटो – दीपक जोशी )
-
ते अद्याप शासकीय मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
-
रेल्वेत विविध वस्तूंची विक्री करून हे दिव्यांग आपल्या कुटुंबाची भूक भागवतात.
-
करोनामुळे सर्व प्रकाच्या वाहतुकीवर सध्या मर्यादा आलेल्या असल्यान त्यांच्या रोजच्या कमाईचा प्रश्न निर्माण झाला आहे.
-
करोनाच्य पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर हातावर पोट असलेल्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
करोनामुळे ४०० दिव्यांगांची कमाई ठप्प… अद्याप सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत
Web Title: The 400 odd visually impaired people who are left without any income due to covid 19 and they are yet to receive any help from the government sdn