-
बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी सॅनिटाझेशनचे काम हाती घेतलं आहे. (सर्व फोटो :निर्मल हरिंद्रन)
-
या अंतर्गत धारावीमधील जास्मीन मील रोडवर फवारणी केली गेली.
-
लॉकडाउनमुळे आपल्या घरातून फवारणी पाहाणारी लोकं.
-
सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन युद्ध पातळीवर कामाला लागलं आहे.
-
विषाणूचा फैलाव होवू नये म्हणून जागोजागी फवारणी केली जात आहे.
बीएमसीकडून धारावीतील रस्त्यांवर फवारणी
Web Title: Bmc civil workers undertake sanitation at jasmine mill road dharavi asy