• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. policemen ask people to do sit ups as punishment for going out without a valid reason during a government imposed nationwide lock down amid the corona virus outbreak at dharavi asy

विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी काढायला लावल्या उठाबशा

अनेकांना उन्हातान्हातच रस्तायवर बसण्याची शिक्षा देखील दिली जात आहे.

April 9, 2020 16:15 IST
Follow Us
  • करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउनची घोषणा केलेली असताना सर्व आदेश धाब्यावर बसवून धारावी परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी रस्त्यावरच उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. (सर्व फोटो – प्रशांत नाडकर)
    1/7

    करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउनची घोषणा केलेली असताना सर्व आदेश धाब्यावर बसवून धारावी परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी रस्त्यावरच उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. (सर्व फोटो – प्रशांत नाडकर)

  • 2/7

    सध्या राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. करोनाबाधितांच्या आकड्यात देखील झपाट्याने वाढ होत आहे.

  • 3/7

    हे पाहता प्रशासनाने आता अधिक कडक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. वेळोवेळी बजावून देखील काही नागरिकांना समजत नसल्याने, आता त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे सुरू केले आहे.

  • 4/7

    राज्यात सर्वाधिक करोनाबाधितांचा आकडा मुंबई शहरात आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

  • 5/7

    अनेकांना उन्हातान्हातच रस्तायवर बसण्याची शिक्षा देखील दिली जात आहे.

  • 6/7

    वरळी, ग्रॅन्टरोड, भायखळा आणि आजूबाजूच्या परिसरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे दक्षिण मुंबई परिसर करोनाच्या संसर्गाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील बनला आहे.

  • 7/7

    कुलाब्यापासून परळपर्यंतच्या टप्प्यात सुमारे २५७ करोनाचे रुग्ण आढळले आहेत.

Web Title: Policemen ask people to do sit ups as punishment for going out without a valid reason during a government imposed nationwide lock down amid the corona virus outbreak at dharavi asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.