-
मुंबई : राज्यासह मुंबईत दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन तपासणी मोहिम सुरु केली आहे. (सर्व छायाचित्र – प्रशांत नाडकर)
-
तपासणी करुन घेण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर रांगा लावल्या होत्या.
-
मुंबईतील करोना हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी इथल्या जनतेची तपासणी केली.
-
तपासणीसाठी तरुणांची संख्या मोठी होती. या सर्वांनी तोंडाला मास्क लावले होते.
-
आरोग्य कर्मचाऱ्यांनी संपूर्ण सुरक्षा उपकरणं आणि कपड्यांसह या मोहिमेत भाग घेतला.
-
धारावी भागात शनिवारी आणखी एक करोनाबाधित ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे युद्ध पातळीवर येथे तपासणी मोहिम राबवली जात आहे.
-
यावेळी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी केली.
-
तपासणी करुन घेण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर रांगा लावल्या होत्या.
-
अत्याधुनिक उपकरणांद्वारे यावेळी नागरिकांची स्क्रिनिंग करण्यात आली.
-
त्याचबरोबर पुण्यात जे भाग करोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत त्या ठिकाणी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
-
तपासणी करण्यात येत असलेल्या नागरिकांची व्यवस्थित नोंदणी करण्यात आली.
धारावीत आरोग्य कर्मचाऱ्यांकडून तपासणी मोहीम
मुंबईतील करोना हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी इथल्या जनतेची तपासणी केली.
Web Title: The brihanmumbai municipal corporation bmc on saturday resumed a door to door screening in mumbais dharavi asy