-
नवी मुंबई महापालिका कर्मचारी सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी दक्षता घेत आहेत. ( सर्व फोटो – अमित चक्रवर्ती )
-
यासाठी ते विषाणू संसर्गरोधक असा विशेष सुट परिधान करत आहेत.
-
हा सुट परिधान करूनच ते दिवसाच्या कामाची सुरूवात करत आहेत.
-
सध्या राज्यात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव अधिकच वाढत आहे.
-
मुंबईत करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.
-
यासाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. नागरिकांना देखील घरात राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे
-
लॉकडाउनचा कालावधी आता 3 मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांकडून पीपीई सूट घालून खबरदारी
Web Title: Navi mumbai municipal corporation workers wears protective suit ppe as a protection from covid19 virus asy