• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. police drones seen at vashi apmc vegetable market navi mumbai to check for overcrowding sdn

बाजार समितीतील गर्दीवर ड्रोनची करडी नजर

April 16, 2020 15:54 IST
Follow Us
  • नवी मुंबई : वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून पुन्हा सुरु झाली आहे. दरम्यान, येथे होणाऱ्या संभाव्य गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी आता ड्रोन सज्ज असणार आहेत. (सर्व छायाचित्रे - नरेंद्र वासकर)
    1/8

    नवी मुंबई : वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून पुन्हा सुरु झाली आहे. दरम्यान, येथे होणाऱ्या संभाव्य गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी आता ड्रोन सज्ज असणार आहेत. (सर्व छायाचित्रे – नरेंद्र वासकर)

  • 2/8

    या भाजी बाजारामध्ये होणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा कसा वापर करता येईल याची गुरुवारी चाचणी घेण्यात आली.

  • 3/8

    ड्रोनची चाचणी घेतेवेळी पोलीस आणि ऑपरेटर यांनी ड्रोनची प्रक्रिया समजावून घेतली.

  • 4/8

    बाजार खुला झाल्यानंतर येथे भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

  • 5/8

    करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी होऊ नये तसेच लोकांनी सोशल डिस्टंसिंगच पालन करावं यासाठी पोलीस कसोशीनं प्रयत्न करीत आहेत.

  • 6/8

    यासाठी बाजाराच्या परिसरात जनजागृती करणारे फलकही लावण्यात आले आहेत.

  • 7/8

    मुंबईत करोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने काही काळ बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता.

  • 8/8

    संग्रहीत छायाचित्र

Web Title: Police drones seen at vashi apmc vegetable market navi mumbai to check for overcrowding sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.