Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. creating attractive face shields to protect against corona

Photos: करोनापासून बचावासाठी आकर्षक फेस शिल्डची निर्मिती

करोनापासून बचावासाठी सध्या विविध पातळ्यांवर उपाययोजना केल्या जात आहेत.

April 16, 2020 15:59 IST
Follow Us
  • नवी मुंबई : करोनापासून बचावासाठी सध्या विविध पातळ्यांवर उपाययोजना केल्या जात आहेत. काही संस्था स्वतःहून पुढे येत मास्क आणि फेस शिल्ड तयार करत आहेत. (सर्व छायाचित्रं - अमित चक्रवर्ती)
    1/7

    नवी मुंबई : करोनापासून बचावासाठी सध्या विविध पातळ्यांवर उपाययोजना केल्या जात आहेत. काही संस्था स्वतःहून पुढे येत मास्क आणि फेस शिल्ड तयार करत आहेत. (सर्व छायाचित्रं – अमित चक्रवर्ती)

  • 2/7

    फोल्ड्स डिझाईन स्टुडिओमार्फत अशा प्रकारे आकर्षक रंगीत स्वरुपातील फेस शिल्ड तयार करण्यात येत आहेत.

  • 3/7

    ) हे फेस शिल्ड विविध रंगात असल्याने चेहऱ्यावर लावल्यास वेगळा फील तर येतोच पण त्यामुळे विषाणूपासून संरक्षणही करता येऊ शकते.

  • 4/7

    सध्या रस्त्यांवर तैनात असलेले पोलीस कर्मचारीच अशा प्रकारचे फेस शिल्ड वापरताना दिसत आहेत.

  • 5/7

    फोल्ड्स मार्फत तयार करण्यात आलेले फेस शिल्ड हे चांगल्या दर्जाचे आणि आकर्षक आहेत.

  • 6/7

    सध्या सार्वजनिक गरज असलेल्या या उपक्रमात तरुणांनी सोशल डिस्टंसिंगच्या नियामांचे पालन करुन सहभाग नोंदवला.

  • 7/7

    या नव्या प्रकारच्या वैयक्तिक सुरक्षा उपकरणामुळे संपूर्ण चेहऱ्याचे संरक्षण करता येते.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Creating attractive face shields to protect against corona

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.