• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. deserted look of mumbai iconic monument csmt hutatma chowk marine drive queens necklace and gateway of india in the wake of deadly coronavirus during night psd

मुंबापुरीच्या सौंदर्याला करोनाची नजर

एरवी गर्दीने फुलून जाणारे रस्ते लॉकडाउनमुळे निर्मनुष्य

April 19, 2020 09:16 IST
Follow Us
  • करोना विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे नेहमी माणसांच्या गर्दीत फुलून गेलेली मुंबई आता शांत झाली आहे. (सर्व छायाचित्र - प्रशांत नाडकर)
    1/23

    करोना विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे नेहमी माणसांच्या गर्दीत फुलून गेलेली मुंबई आता शांत झाली आहे. (सर्व छायाचित्र – प्रशांत नाडकर)

  • 2/23

    मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोरचा हा निर्मनुष्य भाग…एरवी या रस्त्यावर रात्र असो की दिवस गाड्यांची सतत वर्दळ असायची…

  • 3/23

    महापालिकेच्या समोर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक….रात्रीची गाडी पकडण्याची धावपळ आता शांत झाली आहे

  • 4/23

    गस्त घालणारे पोलिस वगळता एक चिटपाखरुही रस्त्यावर शोधून सापडणार नाही

  • 5/23

    सध्याच्या परिस्थितीतीत एका अर्थाने मुंबई खरंच स्वच्छ झालेली आहे. रात्रीचं सौंदर्य यात अधिक भर घालतंय…

  • 6/23

    अत्यावश्यक सेवा म्हणून शंहरांतर्गत BEST ची सेवा सुरु आहे, पण माणसचं नाही त्यामुळे बसही आजकाल रिकाम्या धावतायत

  • 7/23

    मुंबई CSMT स्थानकाचं रात्रीच्या वेळचं विहंगम दृष्य

  • 8/23

    सध्याच्या परिस्थितीत रस्त्यावर चालणारा एखादा माणूस दिसणंही विरळ झालंय

  • 9/23

    दिवस असो वा रात्र मुंबईच्या रस्त्यावर आता भयाण शांतता असते

  • 10/23

    एशियाटीक लायब्ररीसमोर रात्री कसरत करणारा एक मुंबईकर

  • 11/23

    मुंबईत अशा महाभागांची संख्या काही कमी नाहीये…

  • 12/23

    दिवसा पोलिसांचा पहारा कडक असल्यामुळे रात्री नजर चुकवत काहीजणं बाहेर पडतात

  • 13/23

    आता सर्व माणसं घरात बसल्यामुळे शहरातील रस्त्यांवर प्राण्यांचं राज्य आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही

  • 14/23

    मुंबईतरे रस्ते याआधी इतके कधीच शांत दिसले नसतील

  • 15/23

    सतत माणसांची गर्दी आणि वाहनांची वर्दळ याची सवय झालेल्या मुंबईतल्या या रस्त्यांचं रात्रीतलं हे चित्र पाहण्यासारखं आहे

  • 16/23

    मुंबईच्या नरिमन पॉईंट परिसरातलं रात्रीचं दृष्य

  • 17/23

    एरवी रात्रीदेखील हा परिसर गर्दीने फुलून गेलेला असतो

  • 18/23

    गेट-वे ऑफ इंडिया परिसरातील रात्रीचा हा विहंगम नजारा

  • 19/23

    करोनामुळे नेहमी घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईला ब्रेक लागलाय एवढं मात्र नक्की

  • 20/23

    हुतात्मा चौक आणि फाऊंटन परिसरातली आजकाल शांतता असते

  • 21/23

    ताज हॉटेल परिसरातली पोलिसांनी बॅरिकेटींग केलेलं आहे

  • 22/23

    पोलिस नसले की कुत्रे अशा प्रकारे रस्त्यावर बसून आपलं कर्तव्य बजवात असतात

  • 23/23

    रस्त्यावर एकांतवासात बसलेला हा मनुष्य नेमका काय विचार करत असतेल…कुठे गेली सगळी माणसं???

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Deserted look of mumbai iconic monument csmt hutatma chowk marine drive queens necklace and gateway of india in the wake of deadly coronavirus during night psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.