• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. residents of urli devachi in pune city facing problem of water daily life depend on tanker psd

सांगा, कसं जगायचं??

पुण्यात पाणीटंचाईमुळे भीषण अवस्था

April 26, 2020 16:24 IST
Follow Us
  • संकट येतं तेव्हा ते चारही बाजूंनी येतं असं म्हणतात...करोनामुळे लॉकडाउनचं आयुष्य अनुभवत असलेल्या पुणेकरांच्या नशिबात आणखी एक समस्या उद्भवली आहे. ती म्हणजे पाणी टंचाई.... (सर्व छायाचित्र - पवन खेंगरे)
    1/10

    संकट येतं तेव्हा ते चारही बाजूंनी येतं असं म्हणतात…करोनामुळे लॉकडाउनचं आयुष्य अनुभवत असलेल्या पुणेकरांच्या नशिबात आणखी एक समस्या उद्भवली आहे. ती म्हणजे पाणी टंचाई…. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)

  • 2/10

    पुणे महापालिकेच्या अखत्यारीत येणारं उरळी देवाची व लगतच्या भागात आजही टँकरने पाणीपुरवढा होतोय. त्यामुळे लॉकडाउन काळात इतर समस्यांसोबत येखील लोकांना पाण्यासाठीही रोजची वणवण करावी लागत आहे.

  • 3/10

    सकाळ झाली की प्रत्येक घरातला व्यक्ती मिळेल ते भांड हातात घेऊन पाणी भरण्यासाठी सज्ज असतो. आपला पहिला नंबर पहिला लागण्यासाठी धावपळ आणि मग टँकरची वाट पाहत उभं राहणं हे जणू या नागरिकांच्या आता दिनक्रमाचा एक भाग बनलं आहे.

  • 4/10

    घरासमोर ठेवलेले हंडे आणि कळश्यांची रांग या भागातील पाणीटंचाई किती भीषण आहे याचं उदाहरण आहे.

  • 5/10

    रोजचा दिवस ढकलायचा तर पाणी हे हवंच, मग घरातले वयस्कर असो किंवा लहान मुलं प्रत्येक जण हातात कळशी घेत घरात पाणी भरण्याच्या कामात स्वतःला जुंपतात.

  • 6/10

    टँकर आला की आपला पाईप घेऊन वर चढायचं आणि पाणी घेण्यासाठी धडपड करायची…

  • 7/10

    एका टँकरमधून पाणी घेण्यासाठी शेकडो लोकं प्रयत्न करत असतात, यामधून प्रत्येकाच्या वाट्याला किती पाणी येतं हा संशोधनाचाच विषय आहे.

  • 8/10

    काहींना पाणी मिळतं तर काहींच्या पदरी निराशा येते…

  • 9/10

    महिला वर्ग रोजच्या कामासाठी पाणी भरुन घेताना…

  • 10/10

    आधीच करोनामुळे पुणेकर संकटात सापडले आहेत, पण पाणीच नाही म्हटल्यावर सोशल डिस्टन्सिंगचं भान तरी राहील का…आणि ते भान राखण्याची अपेक्षा आपण करायची का??

Web Title: Residents of urli devachi in pune city facing problem of water daily life depend on tanker psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.