• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. a crowd of liquor lovers in pune queuing in front of shops to buy liquor msr

Photo : दारू खरेदीसाठी पुण्यात मद्यप्रेमींची झुंबड, दुकानांसमोर रांगा

अखेर पोलीस घटनास्थळी आल्यावर तळीरामना घरी जाणे भाग पडले.

May 4, 2020 10:53 IST
Follow Us
  • पुण्यातील मद्यप्रेमींनी दारू खरेदीसाठी सकाळीच रांगा लावल्या होत्या. (सर्व फोटो -पवन खेंगरे)
    1/18

    पुण्यातील मद्यप्रेमींनी दारू खरेदीसाठी सकाळीच रांगा लावल्या होत्या. (सर्व फोटो -पवन खेंगरे)

  • 2/18

    मात्र जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळालेली नसल्याने अद्याप दारूची दुकानं उघडण्यात आलेली नव्हती.

  • 3/18

    सर्व झोनमधील दारू दुकानं उघडणार असल्याचं काल सरकारकडून सांगण्यात आलं होतं

  • 4/18

    यामुळे आज सकाळीच मद्यप्रेमींनी दारूची दुकानं गाठली.

  • 5/18

    रेशनच्या दुकानासमोर असतात तशा रांगा लागल्या होत्या.

  • 6/18

    यावेळी काहींनी सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन केले तर काहीजण याकडे दुर्लक्ष करत होते.

  • 7/18

    जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नसल्याने दुकान उघडण्यात आलेले नव्हते

  • 8/18

    मोठ्या संख्येने मद्यप्रेमी गर्दी करत असल्याचे पाहून पोलीस देखील दाखल झाले होते.

  • 9/18

    पुणे शहराचा रेड झोनमध्ये समावेश आहे. मात्र तरी देखील नागरिक गर्दी करताना दिसत आहे

  • 10/18

  • 11/18

    दुकान कधी उघडेल याकडे सर्व मद्यप्रेमी डोळे लावून ताटकळत उभे होते.

  • 12/18

    पुण्यातील उच्चप्रभु वस्त्यांमध्येही नागरिक रस्त्यावर आल्याचे दिसून आले

  • 13/18

    अनेकांनी हातात भाजी खरेदीसाठी आणतात तशा पिशव्या आणलेल्या होत्या.

  • 14/18

    सर्व दुकानांसमोर मद्यप्रेमी ताटकळत उभा राहिल्याचे दिसून आले

  • 15/18

    काही ठिकाणी मद्यप्रेमींकडून सोशल डिस्टंसिंग्चाय नियमांचे काटेकोर पालन होताना दिसले.

  • 16/18

    तर काही ठिकाणी दुकान कधी उघडेल याचा अंदाज घेताना काहीजण दिसले.

  • 17/18

    काहींनी उन्हाची परवा न करता रांगेत उभं राहणं पसंत केलं

  • 18/18

    शहरातील काही भागात इमारतींच्या सावलीत काहीजण रांगेत उभे होते

Web Title: A crowd of liquor lovers in pune queuing in front of shops to buy liquor msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.