• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. iaf chetak helicopter shower petals on corona warriors in mumbai asy

हवाई दलाकडून करोना योद्ध्यांना मानवंदना

May 4, 2020 19:06 IST
Follow Us
  • मुंबई : करोनाशी लढा देणारे खरे योद्धे डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांना हवाई दलाकडून रविवारी मानवंदना देण्यात आली. (सर्व छायाचित्रे - प्रदीप दास)
    1/10

    मुंबई : करोनाशी लढा देणारे खरे योद्धे डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांना हवाई दलाकडून रविवारी मानवंदना देण्यात आली. (सर्व छायाचित्रे – प्रदीप दास)

  • 2/10

    कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयएनएस अश्विनी या नौदलाच्या रुग्णालयावर हवाई दलाच्या चेतक हेलिकॉप्टरमधून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.

  • 3/10

    यावेळी रुग्णालयातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि सेवकांनी हात उंचावून हवाई दलाची मानवंदना स्विकारली.

  • 4/10

    हवाई दलाची मानवंदना स्विकारण्यासाठी सर्व आरोग्य कर्मचारी आपल्या पीपीई कीटसह रुग्णालयाच्या मोकळ्या मैदानात एकत्र जमले होते.

  • 5/10

    यावेळी त्यांनी फिजिकल डिस्ंटसिंगचे काटेकोरपणे पालन केले.

  • 6/10

    या सोहळ्यासाठी नौदलाचे अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते. या सर्वांनी यावेळी विजयी मुद्रेत हात उंचावून या संकटातून आपण सुखरुप बाहेर पडू असा विश्वास व्यक्त केला.

  • 7/10

    देशभरात सध्या करोनाच्या संकटाचं सावट आहे. या संकटाशी दोन हात करण्यासाठी आरोग्य कर्मचारी सर्वांत पुढे काम करीत आहेत.

  • 8/10

    त्यांच्या प्रोत्साहन देण्यासाठी तिन्ही सैन्य दलांच्यावतीनं देशभरात रविवारी विशेष कृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

  • 9/10

    सैन्य दालांच्या या कृतीमुळं आरोग्य सेवकांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळाले. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये उत्साह संचारला होता.

  • 10/10

    हा सोहळा संपल्यानंतर सर्व आरोग्य कर्मचारी आनंदानं पुन्हा आपल्या कामावर परतले.

Web Title: Iaf chetak helicopter shower petals on corona warriors in mumbai asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.