• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. huge lines in front of liquor shops in mumbai and pune psd

वाट पाहीन पण दारु घेऊन जाईन

सलग दुसऱ्या दिवशी मद्यप्रेमींच्या दुकानाबाहेर रांगा

May 5, 2020 18:33 IST
Follow Us
  • मुंबई आणि महत्वाच्या शहरांमध्ये सरकारने काही अटींसह दारुची दुकानं सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत दारुच्या दुकानांबाहेर लोकांची गर्दी पहायला मिळाली. (छायाचित्र - अमित चक्रवर्ती)
    1/15

    मुंबई आणि महत्वाच्या शहरांमध्ये सरकारने काही अटींसह दारुची दुकानं सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत दारुच्या दुकानांबाहेर लोकांची गर्दी पहायला मिळाली. (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)

  • 2/15

    मुंबईतील गोरेगाव भागात दारुच्या दुकानाबाहेर असलेली ही गर्दी तुम्हाला बरंच काही सांगून जाईल. (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)

  • 3/15

    दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ दारुची दुकानं बंद असल्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त स्टॉक करण्याकडे भर दिलेला आहे. (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)

  • 4/15

    दारु हवी मग उन आणि इतर गोष्टींचा लोकांना फारस फरक पडत नाही… (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)

  • 5/15

    काही जणं तर चक्क डोक्यावर हेल्मेट घालून लाईनमध्ये उभी राहिलेली दिसली, आता हेल्मेट घालण्यामागचं कारण उन आहे की इतर काही ते मात्र माहिती नाही.. (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)

  • 6/15

    कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दारुच्या दुकानाबाहेर होणाऱ्या गर्दीवर विशेष लक्ष ठेवून आहेत. (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)

  • 7/15

    सोशल डिस्टन्सिंग पाळत, रांग न मोडता सर्व कारभार शिस्तीत सुरु राहिल याची पोलीस काळजी घेत आहेत. (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)

  • 8/15

    पण थोड्या वेळासाठी पोलीस बाजुला गेले की मद्यप्रेमींची काऊंटवर अशी गर्दी पहायला मिळते. (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)

  • 9/15

    ही रांग इतकी मोठी असते की वेळ घालवण्यासाठी गप्पा-टप्पा, हालहवाल विचारणं आलंच नाही का?? (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)

  • 10/15

    काही जणं रांगेत तर काही जणं आपल्या मित्रांची वाट पाहत रस्त्याच्या दुभाजकावर उभी असतात. (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)

  • 11/15

    प्रत्येकाच्या मनात आपला नंबर कधी येईल याचीच चिंता असते. नंबर जवळ आला आणि आपल्याला हवा तो ब्रांड संपू नये म्हणून काही जणं पाठीमागून अशा पद्धतीने फिल्डींग लावतात. (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)

  • 12/15

    ….आणि खूप वेळ रांगेत उभं राहिल्यानंतर दारुची बाटली हातात मिळाली की चेहऱ्यावरचा आनंद काही औरच असतो. (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)

  • 13/15

    तिकडे पुण्यातही काहीसं अशाच प्रकारचं चित्र पहायला मिळालं. इथे ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावं यासाठी खास मार्किंग करुन ठेवण्यात आलंय. (छायाचित्र – आशिष काळे)

  • 14/15

    दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हँड सॅनिटायजर देण्याची सोय इथल्या दुकानदारांनी केली आहे. (छायाचित्र – आशिष काळे)

  • 15/15

    याचसोबत प्रत्येक ग्राहकाचं इथे थर्मल चेकींगही होतंय. (छायाचित्र – आशिष काळे)

Web Title: Huge lines in front of liquor shops in mumbai and pune psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.